नमस्कार मंडळी,
(पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.)
तर मुद्दा असा कि,
डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती.
तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!!
दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे??
आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे.
तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो.
तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का??
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
59961
प्रतिक्रिया
331
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता त्याचा चरितार्थ कसा चालतो
In reply to जळतबिळत काही नाही हो. by श्रीगुरुजी
तुमची पण
In reply to तुमची का जळते? by तर्राट जोकर
नै हो. विद्यार्थी विद्यार्थी
In reply to तुमची पण by lakhu risbud
माझं काहीच रूतत नाही हो. आधीच
In reply to नै हो. विद्यार्थी विद्यार्थी by तर्राट जोकर
तुमचे काही रुतायचे नाही हो
In reply to माझं काहीच रूतत नाही हो. आधीच by श्रीगुरुजी
पुन्हा तेच. किती वेळा
In reply to तुमचे काही रुतायचे नाही हो by नाना स्कॉच
मी कुठे काय म्हणले आहे ??
In reply to पुन्हा तेच. किती वेळा by श्रीगुरुजी
असं झालं होय. त्यांना आम्ही
In reply to मी कुठे काय म्हणले आहे ?? by नाना स्कॉच
आम्ही वकिली करीत नाही अन
In reply to असं झालं होय. त्यांना आम्ही by श्रीगुरुजी
बरोबर आहे ना. मग त्यांना काय
In reply to आम्ही वकिली करीत नाही अन by नाना स्कॉच
वडील बेडरिडन आहेत व जो २८
In reply to माझं काहीच रूतत नाही हो. आधीच by श्रीगुरुजी
ह्याबद्दल कुतुहल आहेना
In reply to वडील बेडरिडन आहेत व जो २८ by तर्राट जोकर
त्यांना प्रतिसाद दिला की
In reply to वडील बेडरिडन आहेत व जो २८ by तर्राट जोकर
शिल्पी तिवारी कोण आहे?
↓↓↓
फॅसिस्ट, फॅसिझम.
In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट
↓↓↓
In reply to फॅसिस्ट, फॅसिझम. by तर्राट जोकर
पण याच्या अंगावर तर कायम लेदर
In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट
याच्या अंगावर तर कायम लेदर
In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट
झालंच तर स्वामी संकेतानंदही
In reply to याच्या अंगावर तर कायम लेदर by तर्राट जोकर
आमचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला
↓↓↓
In reply to आमचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला by नाना स्कॉच
नुसता आरोप केला म्हणून ट्विटर
In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट
सारखा error का येतोय
आता कन्हैयाच्या भाषणाने या
कशावरुन हे प्रकरण मोदिंनीच शिजवलं नसेल ;)
In reply to आता कन्हैयाच्या भाषणाने या by जानु
आता सिनिअर केजरीवाल चिंतेत
In reply to कशावरुन हे प्रकरण मोदिंनीच शिजवलं नसेल ;) by अर्धवटराव
केला ना ,पत्रिका समूहाच्या
In reply to आता सिनिअर केजरीवाल चिंतेत by श्रीगुरुजी
आता डावे विरूद्ध उजवे असा सरळ
In reply to आता कन्हैयाच्या भाषणाने या by जानु
सरळ मोदींवर हल्ला करणे ही
In reply to आता कन्हैयाच्या भाषणाने या by जानु
मोदींवर ते फॅसिस्ट आहेत,
In reply to सरळ मोदींवर हल्ला करणे ही by श्रीगुरुजी