डिस्क्लेमर : हा धागा मुद्दाम काथ्या कुटायला काढला आहे.न घाबरणार्या लोकांनी, घाबरणार्या लोकांसाठी, न घाबरता काढलेला काथ्याकूट धागा....
हिंदी सिनेमे बघायला मी अजिबात घाबरत नाही,
पण ते १९८०च्या पुर्वी असतील ह्याची मात्र खात्री करतो.
मिपावर तासन-तास पडीक रहायला मी अजिबात घाबरत नाही.
पण घरातली सगळी कामे करायला कुणी तरी आहे ना, ह्याची मात्र खात्री करून घेतो.
बायकोच्या हातचा चहा प्यायला मी अजिबात घाबरत नाही.
पण त्या चहाला आल्याचा स्वाद आहे ना, हे मात्र एक घोट घेवून बघतो.
केरसूणीने झूरळ मारायला मी अजिबात घाबरत नाही,
बायकोपुढे शौर्य गाजवायला तेवढाच एक चानस असतो.
मित्रांबरोबर बियर प्यायला मी अजिबात घाबरत नाही.
पण त्याआधी बायको महिलामंडळात त्या आठवड्यात जावून आली आहे का, हे परत एकदा आठवून बघतो.
मोबाईलवर येणारे काही फोन घ्यायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी आपल्याकडे फावला वेळ बराच आहे ना, ह्याची पण खात्री करून घेतो.
स्वैपाकघरांत पदार्थ बनवायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी मी सगळे जिन्नस घरात आहेत का, हे मात्र नजरेखालून घालतो.
कुणालाही भेटतांना मी घाबरत नाही
पण त्याआधी त्या व्यक्तीला शिंगे नाहीत ना, हे मात्र बघून घेतो.
चित्रे काढायला मी घाबरत नाही.
आणि लगेच ते चित्र फाडून टाकायला पण घाबरत नाही.
मिपावर पहिला प्रतिसाद द्यायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी आय.डी. बॅन झाला तर दुसरा आय.डी. काढायचा बेत नक्की करतो.
मिपावर धागे काढायला आणि जिलब्या पाडायला मी घाबरत नाही.
पण त्याआधी मी डायरी मात्र आणून ठेवतो.
तसा मी अज्जून बर्याच गोष्टींना घाबरत नाही.
पण बायको-मुलांच्या अपरोक्षच कॅमेराला हात लावायला लागतो.
दंतवैद्याकडे जायला मी अजिबात घाबरत नाही
पण त्याआधी घरात आइसक्रीम मात्र नक्कीच आणून ठेवतो.
वर्गीकरण
वाचन संख्या
7295
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
शिराळशेटी म्हणजे काय हो ?
In reply to मी by चौकटराजा
फार लहानपणची आठवण
In reply to शिराळशेटी म्हणजे काय हो ? by डॉ सुहास म्हात्रे
त्याबदल्यात शिराळशेटना
In reply to फार लहानपणची आठवण by चौकटराजा
भुताखेतांनना मी आजिबात घाबरत
=))
छान
मी मिपावर लिहायला घाबरत नाही
ज्जे बात
मी "लेख आवडला नाही." हे
हे मस्तय
In reply to मी "लेख आवडला नाही." हे by उगा काहितरीच
:)
प्रस्थापित वा विस्थापित,
आम्ही वर तो देव आणि इथे पृथ्वीवर मृत्यू
देवाला घाबरायचे कारणच काय ?
In reply to आम्ही वर तो देव आणि इथे पृथ्वीवर मृत्यू by बोका-ए-आझम
देव नुसतंच कल्याण करत नाही
In reply to देवाला घाबरायचे कारणच काय ? by उगा काहितरीच
असा सगळा प्रकार झाला तर मुवि
=))
मी मिपावरचे आस्तिक नास्तिक
बेकारच आहात ना मग येऊ दे की
In reply to मी मिपावरचे आस्तिक नास्तिक by बेकार तरुण
:)
In reply to बेकारच आहात ना मग येऊ दे की by अजया
मी मिपावर यायला घाबरत नाही
मी कोणालाही आवाज द्यायला
मी घाबरतो, हे कबूल करायला मी
आपन सुध्दा कुणालाच घाबरत नै,
माफ करा मित्रांनाे(
रस्त्याच्या कडेने ! It is a
In reply to माफ करा मित्रांनाे( by Ram ram
धन्यवाद। इतके दिवस मी एखादा
In reply to रस्त्याच्या कडेने ! It is a by उगा काहितरीच
भिती ? काय असतं ते ???
:) मस्तं!
बाप्रे !
मिपा वर वाचायला घाबरत नाही ...........
मी पयला प्रतिसाद द्यायला
मस्त. :)
मी ऑफिसातुन प्रतिसादच काय तर
नै नै धागा काढायला घाबरता तुम्ही.
In reply to मी ऑफिसातुन प्रतिसादच काय तर by पिलीयन रायडर
ओ धागे काढते मी.. ते तसे काकु
In reply to नै नै धागा काढायला घाबरता तुम्ही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फुल्ल दंगा करु आपण!!
In reply to ओ धागे काढते मी.. ते तसे काकु by पिलीयन रायडर
करेक्ट!!!
In reply to फुल्ल दंगा करु आपण!! by मुक्त विहारि
हाहाहा
In reply to ओ धागे काढते मी.. ते तसे काकु by पिलीयन रायडर
रतीब घालायला स्किल लागतं..
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बादवे.. माझ्या क्वीन धाग्यात
In reply to रतीब घालायला स्किल लागतं.. by पिलीयन रायडर
क्वीन धाग्यात पुष्कळ दंगा झाला होता
In reply to बादवे.. माझ्या क्वीन धाग्यात by पिलीयन रायडर
धागा कळाला नाही .
तुम्ही कशाला घाबरत नाही...
In reply to धागा कळाला नाही . by गौरी लेले
मी मिपावर एकसलग मोठी कथा
आपण सगळ्यालाच डरतो