✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जिवासवे जन्मे मृत्यू

श
शशिधर केळकर यांनी
Sat, 01/10/2009 - 03:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2966 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

खुप छान

अनामिक
Sat, 01/10/2009 - 04:11 नवीन
खुप छान कल्पनाविस्तार! फक्तं एक प्रश्न - मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.) जिवासवे जन्मे मृत्यू हे शिर्षक आवडलं! अनामिक
  • Log in or register to post comments

सही..

अनिल हटेला
Sat, 01/10/2009 - 08:05 नवीन
मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.) असेच म्हणतो... बाकी कल्पनाविस्तार आवडला..छान जमलीये कथा.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

खुप छान कल्पनाविस्तार!

मॅन्ड्रेक
Sat, 01/10/2009 - 13:41 नवीन
फक्तं एक प्रश्न - मरायच्या आधीच पक्षी स्वर्गात कसा गेला? (ह.घ्या.) गर्दी टाळून यमदेव एकटेच पूथ्वि वरील नंदनवनाकडे वळले. असा बदल केल्यास - ? प्रश्न रहाणार नाही. खुप छान कल्पनाविस्तार!
  • Log in or register to post comments

एक शंका

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/10/2009 - 14:26 नवीन
हि कथा आपली स्वतःची आहे का ? एका पुस्तकात हि कथा गौतम बुद्धांनी आपल्या कोणा एका शिष्याच्या शंकेचे समाधान करताना त्याला सांगीतली असा उल्लेख आहे. तर एका पुस्तकात हि कथा जातक कथा म्हणुन वाचल्याचे स्मरते. परिकथेतील शंकासुर |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

गोष्ट छान

लिखाळ
Sat, 01/10/2009 - 15:20 नवीन
गोष्ट छान आहे. मी सुद्धा ही गोष्ट या पूर्वी बरेचदा ऐकली आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/10/2009 - 15:40 नवीन
छानच लिहिलंय. मूळ कथाबीज थोडं वेगळ्या स्वरूपात ऐकलं होतं. पण इथे छान खुलवली आहे गोष्ट. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

मित्रहो, ही कथा माझी नाही.

शशिधर केळकर
Sat, 01/10/2009 - 16:53 नवीन
प्रश्नाबद्दल धन्यवाद! ही कथा अर्थातच माझी नाही. ऐकूनही कित्येक वर्षे झाली. मागच्या लिखाणात मी म्हटले होते, की कुठेना कुठे वाचलेल्या कथा - त्यांचा उगम माहीत नसल्याने पण त्या अजूनही मनात रुंजी घालत असल्याने - नव्याने लिहीत आहे. त्यांतीलच ही एक कथा. या कथा अशा रीतीने प्रकाशित केल्याने काहीही गैर होत असल्यास तसे कृपया सूचित करावे ही विनंती. नाहीतर असेही करता येईल की प्रत्येक कथा लिहिताना सुरुवातीला मी असे स्पष्ट करावे, की ही कथा किंवा हा कथा विषय माझा नाही. यापैकी जे योग्य श्रेयस्कर असेल ते तसे करावे / सांगावे.
  • Log in or register to post comments

मला वाटतं...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/10/2009 - 17:09 नवीन
नाहीतर असेही करता येईल की प्रत्येक कथा लिहिताना सुरुवातीला मी असे स्पष्ट करावे, की ही कथा किंवा हा कथा विषय माझा नाही. हे बरं राहिल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/10/2009 - 17:16 नवीन
सहमत. असेच म्हणतो. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कल्पना

श्रेया
Tue, 01/13/2009 - 16:20 नवीन
कल्पना छान आहे
  • Log in or register to post comments

डेस्टनी

एकशुन्य
गुरुवार, 03/19/2009 - 23:47 नवीन
" One often meets his destiny on a path he choose to avoid it .." "....आणि असेल मग फक्त शांतता.."
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली

बेसनलाडू
Fri, 03/20/2009 - 03:07 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अशा आशयाची

llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/20/2009 - 08:27 नवीन
अशा आशयाची कथा गरुडाची आई विनता हिच्या बाबतीत घडली होती. तिचा मृत्यूसमय जवळ आल्याचे कळल्यावर आपल्या आईला पाठीवर घेऊन गरुडाने उड्डाण केले आणि हिमालयातील दुर्गम गुंफेत आईला नेऊन ठेवले. तेव्हा पाहीले तर यमधर्म तिथे आधीच हजर होते. त्यावर गरुडाला खेद झाला आणि यमधर्माला आनंद. यमधर्म गरुडाला म्हणाले 'तुझ्या मातेचा मृत्यू या ठीकाणी होणार असे विधीलिखित होते, पण मला चिंता अशी की इथवर पोहोचणार कशी? असो तू माझे काम सोपे केलेस'. अशी कथा गरूडपुराणात आहे. लेखकाचा कल्पनाविस्तार, शैली दोन्ही छान. कथा आवडली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा