आणि तुम्ही बाहेरुन येणारा खाडीचा सुवास आणि शेजारचा 'राईच्या तेलाचा' सुवास ह्या दोन्हीतून येणारा मिश्र गंध हुंगत बसता.
=)) =)) =)) =)) सिंवगड एक्स्पेसने सकाळ सकाळ मुंबई गाठताणा आम्हालाही ह्याच प्रकारे बर्याच स्वयंभू देवांची कृपा व्हायची
बाकी पुण्यातल्या सव्वालाखाच्या मुठा म्हणजे कत्रिणा वगैरे च्या अविर्भावात चालतात हे व सां न ल
- टारझण
प्रतिक्रिया
घुसमट
हा हा हा...
किंवा
छान लिहिलंय!
के व ळ अ प्र ति म रे मित्रा
धन्यवाद