✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा बाप, डोक्याला ताप!

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 01/08/2009 - 14:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4983 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

द
दिपक गुरुवार, 01/08/2009 - 14:52 नवीन

मनस्वी

छान ! मनस्वी बाळ असे काय मेल्या वगैरे बोलतेस बापाला... कसे ही असले तरी बाबा आहेत तुझे ते... :)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/09/2009 - 11:38 नवीन

दीपक काका,

ते इतरांना बोलतात तेव्हा? त्यांना तुम्ही नाही बोलणार! मी लहान म्हणून माझ्यावर डोळे वटारणार होय? आणि कसेही काय? सांगतेच त्यांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
य
योगी९०० गुरुवार, 01/08/2009 - 15:37 नवीन

वा..

आपल्या मुलीचे मनोगत आवडले आम्हाला... ती सुद्धा तुमच्याप्रमाणेच समिक्षक होणार असे वाटते. बाळकडूच छान मिळत आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/08/2009 - 15:45 नवीन

पोरीचे

पाय पाळण्यात दिसले...
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 15:46 नवीन

अरे वा !

अरे वा ! मस्तंच आहे लेख. वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे. हा हा .. हे मस्त. तुमच्या मुलीला अनेक चित्रपट आवडत नाहीत आणि कोणाला काय आवडेल हे पक्के समजते यवरुन ती चांगली समिक्षक होऊ शकते असे वाटते. :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
स
सुहास. गुरुवार, 01/08/2009 - 19:04 नवीन

झकास..

आपले तीर्थेस्वरूप किमान चित्रपट बघायला परवानगी तरी देतात,आम्ही लहानपणी मागीतली तर आमच्या पाठीवर व गालावर बरेच "चिञ"पट काढले आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/09/2009 - 11:40 नवीन

हे मस्त!

आम्ही लहानपणी मागीतली तर आमच्या पाठीवर व गालावर बरेच "चिञ"पट काढले आहेत. झकास! माझ्या बाबांनाही आजीने बरेच पिक्चर पाहू दिले नाहीत, त्याचा सूड ते आत्ता उगवताहेत! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास.
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/08/2009 - 19:27 नवीन

फर्मास

मस्त्तच लिहिले आहे आपल्या कन्येने. पण तिच्या परवानगीने छापला आहात ना हा लेख ? उगाच घरातल्या घरात कॉपीराइट वरुन फाइट नकोत ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/09/2009 - 11:42 नवीन

अर्थात!

आमच्या घरी कोणत्याही गोष्टी तिच्याच परवानगीने कराव्या लागतात हल्ली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/08/2009 - 19:34 नवीन

मस्तच

आवडली आपल्या कन्येची मतं. पण ती मिपाची सभासद आहे का? नाहीतर मिपाच्या धोरणात बसणार नाही ते! ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/09/2009 - 11:43 नवीन

मिपा

ची सभासद नाहीये ती, पण होईल लवकरच! बाप आपल्याबद्दल काय काय लिहितो, याचा सुगावा तिला लागण्यास वेळ नाही लागणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु गुरुवार, 01/08/2009 - 19:44 नवीन

मस्तच..

लेकी आधी ल्यावे आणि सुने आधी खावे... अशी काहीशी म्हण आहे. तुझ्या बाबतीत, लेकी आधी (सिनेमे) पहावे असेच म्हणावे वाटले. बाकी, मनस्वीचं मनोगत अगदी मस्त लिहिलं आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 01/08/2009 - 19:49 नवीन

अभिजीत भौ,

अभिजीत भौ, मनस्वीचे मनोगत छान लिहलं आहे. तुमचे सगळेच ब्लॉग वाचायला मजा येते!! अनामिक
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/09/2009 - 17:51 नवीन

अनामिका,

तुमचे सगळेच ब्लॉग वाचायला मजा येते!! धागे (पोस्ट) म्हणायचेय का तुला? माझ्या ब्लॉगवर अजून बरेच काही आहे! - अभिजित - (आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं, म्हणजे उर्मटपणा!) - (मुलं आपल्या आईवडीलांवरच जातात... कितीही चांगले संस्कार केले, तरी!)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/09/2009 - 14:51 नवीन

ए १

ए १.... मस्त मजा आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 15:01 नवीन

मस्तच !!

आवडले मनस्वीचे मनोगत !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा