हॉलीवुडची बॉलीवुडवर मात!
साल 2015!
मे महिन्याच्या अखेरपर्यंत एकच चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये होता.
फ्युरियस 7!
साल 2016!
12 फेब्रुवारीला तीन चित्रपट आले.
फीतूर आणि सनम रे, हे हिंदी चित्रपट!
आणि डेड्पूल हा हॉलीवुडचा चित्रपट!
आणि जिंकले कोण?
डेड्पूल!
दोन आठवड्यात पन्नास कोटी.
त्या दोन्ही चित्रपटांची एकत्रित कमाई इतकी नव्हती.
हॉलीवुड जिंकत आहे?
याचा हिंदी चित्रपटसृष्टीवर काय परिणाम होईल?
आणि मुख्य म्हणजे मराठी चित्रपट या स्पर्धेत टिकेल?
तुम्हाला काय वाटत?
प्रतिक्रिया
हिंदी पिक्चर ठेतरात जाऊन बघणे
बाडिस !
+ १
+१
तुमच्यासाठी सुवर्णसंधी!
बॉलिवुडमधुन वर्षाला २-३
कप्तान,
मोठी लिस्ट आहे साहेब
यात ant man and the wasp पण
हॉलिवूड जिंकत आहे कारण
मर्वेल चे फॉक्स स्तुडिओ चे
येस
मार्वल आणि डीसी व्यतिरिक्त
जंगल बुक
हॉलीवुड मधे ठराविक साचा आहे
हॉलीवुड मधे ठराविक साचा आहे चित्रपटांचा.........
"टेरेन्स गिल" च्या जागी...
अहो टॉम हँक्स म्हणजेच
टॉम हँक्स
फक्त 'लग्न '
अनुराग कश्यप,
तुम्ही
बोका भौ
हे हे लैच फालतू कम्पॅरिजन
काही वाकुल्या दाखवत नाहीये!
ओवरसीज चा काय संबंध? हिंदी
pk 760 कोटी!
मस्त
तिकडेहि कोथिंबीर जुडी़मध्ये
ही लिंक बघा
जॉर्ज क्लूनी आणी रिचर्ड गेरे
बरं मग?