राम राम मिपाकर्स ,
नेहमीच्या पिठल्याला वेगळा ट्विस्ट देऊन हि पाक्रु केली न सगळ्याना आवडली पण, म्हणून शेअर करतेय बर्याच जनाना / जणीना माहिती ही असेल पण यु क्नोव बर्याच दिवसांनी पाकृ विभागात लुडबुड करायची संधी का सोडा म्ह्णून पिठलं आपल हे पाकृप्रपंच :)
साहित्य :
कांद्याची चिरलेली पात - १ वाटी.
बेसन - अर्धा वाटी.
मिरच्या - ५-६ (आवडीनुसार)
लसुन - १० -१२ पाकळ्या.
जीर - १ छोटा टीस्पून.
मोहरी - १ छोटा टीस्पून.
हिंग - १/२ छोटा टीस्पून.
तेल - ३ चमचे ( हो जास्तय थोड पण चालतय कधी मधी ) ;)
मीठ चवीनुसार.
हळद - १/२ छोटा टीस्पून.
कृती : प्रथम मिरची न लसुण एकत्र करून त्याचा जाडसर ठेचा करून घ्या .
बेसनात पाणी घालून गुठळ्या एकजीव होई पर्यंत फेटून घ्या.
कढईत तेल तापवून त्यात जीरं - मोहरी ,हिंग ह्याची खमंग फोडणी करून घ्या , मग त्यात मिरची - लसणीचा ठेचा छान परतून घ्या. मग त्यात कांद्याची चिरलेली पात घालून परतून घ्या आता चवीनुसार मीठ न थोडी हळद घाला , आता त्यात बेसनाच मिश्रण ओतून द्या , GAS बारीक करा न पळीने सतत फेट्त रहा गुठळ्या नको व्हायला, मग पिठ्ल्याचा "रटरट" असा आवाज येऊन त्याचे शिंतोडे तुमच्या हातावर खेळू लागले कि समजा पिठलं झाल ;) भाता बरोबर खायचं असेल तर थोड पातळ ठेवा , पोळी किंवा भाकरी बरोबर घट्ट छान लागत :)
काही जण यात ताकही घालतात पण अंड घालून कशी करतात आपल्या माहित नै म्हणुन अशे प्रश्न आधीच फ़ाउल आहेत ;)
* बाकी अशा अवघड अन्वट, किचकट पाक्रु बनवण्यात माझा हात कोनीही धरु शकत नै बर का ;) ;)=))


वाचने
20221
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच दिवसात खाल्ल नाही.करायला
मस्तच!
छान
मस्त पाकृ
पिठलं कसलं भारी दिसतं आहे!
मस्त
पिवशे पिवशे, रेवारी इडली,
वा वा वा! जिलबुचा , पिठलं
पात घालून पिठलं.. ह्यात नवीन
हे पिवशी प्रकरण म्हणजे कौतुकच
@ वल्ली ,अभ्या डब्या,पिंगु
In reply to हे पिवशी प्रकरण म्हणजे कौतुकच by अभ्या..
आता नेक्ष्ट टाइम म्यागी ना? ;
In reply to @ वल्ली ,अभ्या डब्या,पिंगु by पियुशा
तुला तेव्हढं आल तरी बास वहिनी
In reply to आता नेक्ष्ट टाइम म्यागी ना? ; by अभ्या..
=))
In reply to तुला तेव्हढं आल तरी बास वहिनी by पियुशा
तुले मिपाकर इसरून जाऊ नये
In reply to @ वल्ली ,अभ्या डब्या,पिंगु by पियुशा
हम्म!
वा!
चांगला जमतो की गं स्वयंपाक,
वा!!
गुणाची गो माझी पिवडी :)
वाह.. कामसू आहे हो आमची
वाह, फोटू झकास आलाय. पाकृही
पिवशीचा धागा ना!
छान छान ;)
छान ग ! मस्त दिसतय पिठल. फोटु
+१०० Toh fir der kis bat ki??
In reply to छान ग ! मस्त दिसतय पिठल. फोटु by इशा१२३
चला...काहितरी येते म्हणजे =))
* बाकी अशा अवघड अन्वट, किचकट
@ सूड तू जुन्या सूड चा डू आय
In reply to * बाकी अशा अवघड अन्वट, किचकट by सूड
हल्ली मी भारीच निरागस झालोय.
In reply to @ सूड तू जुन्या सूड चा डू आय by पियुशा
ऑ
In reply to हल्ली मी भारीच निरागस झालोय. by सूड
खुद्द पिश्वी
In reply to * बाकी अशा अवघड अन्वट, किचकट by सूड
पिठले अजिबात आवडत नाही, फोटो
आला ग बै आला ग.. बै आला ग..
In reply to पिठले अजिबात आवडत नाही, फोटो by स्पा
स्पा ला बघून बुवांना जे काही
In reply to आला ग बै आला ग.. बै आला ग.. by अत्रुप्त आत्मा
बुवांच्या वायरी स्पावड्याच्या
In reply to स्पा ला बघून बुवांना जे काही by सूड
=))
In reply to स्पा ला बघून बुवांना जे काही by सूड
पिठले अजिबात आवडत नाही, फोटो
हा हा. एकदम सहमत. पिवशी
In reply to पिठले अजिबात आवडत नाही, फोटो by स्पा
करूनच पहा, पिठले भात मला हि
In reply to पिठले अजिबात आवडत नाही, फोटो by स्पा
मुळात कांद्याची पातच आवडत
लय झ्याक दिसतंय ग पियू.
फोटो खतरा हाय पियूतै...
कांद्याचा सेंटरचा भाग जून
मस्तच... :)
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पायलिया हो हो हो... :- Deewanaआपला पास
झकास !
पातीचा झुणका !!
In reply to झकास ! by सस्नेह
पाकृ आवडली
पिवशे