✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

६४ कलेत पारंगत

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
गुरुवार, 01/08/2009 - 10:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5929 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

बरं...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/08/2009 - 10:22 नवीन
... मग पुढे काय? अवांतरः मिपावर 'बोळा अडकणे' सारखाच 'रेकॉर्डची पीन अडकणे' असा नविन वाक्प्रचार चालू करावा काय? ह्या साहेबांचे लेखन साधारणपणे एकाच दिशेने होते आहे का? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मृगनयनी
गुरुवार, 01/08/2009 - 10:22 नवीन
:) धन्यवाद अविनाश जी, मी बर्‍याच दिवसांपासुन या ६४ कलांच्या शोधात होते. श्रीकृष्णाने गुरु-सांदिपनी ऋषींकडे या सर्व कला आत्मसात केलेल्या होत्या. :) माहिती बद्दल धन्यवाद! अवान्तर : क्र. २४ व ४८ व्या कला अनुक्रमे, वक्तृत्व कला, आणि युद्धकला असू शकतात (का) ? :) Image removed.
  • Log in or register to post comments

..

सहज
गुरुवार, 01/08/2009 - 12:10 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

काय कळत नाय ब्वॉ

राघव
गुरुवार, 01/08/2009 - 14:14 नवीन
कुणी म्हणतंय कुमारिकेने आत्मसात करायच्या या कला आहेत.. त्याही गुप्तपणे(!!).. तुम्ही म्हणताय श्रीकृष्णाने गुरु-सांदिपनी ऋषींकडे या सर्व कला आत्मसात केलेल्या होत्या.. काय बी संबंध लागं ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

क्या बात है

सहज
गुरुवार, 01/08/2009 - 10:25 नवीन
२४ ---- ४८ -------- छोटी व मोठी डॉटेड लाईन काढायची कला? वाह भाई वाह!!
  • Log in or register to post comments

क्रमांक ६३ची कला भारी आहे

जृंभणश्वान
गुरुवार, 01/08/2009 - 10:51 नवीन
६३ जिंकण्याची कला कुमारीकेला ही कला आली म्हणजे झाले, बाकी सगळ्या कला येणाऱ्यांना जिंकुन घ्यायचे :)
  • Log in or register to post comments

बरेच प्रश्न..

नेटकिडा
गुरुवार, 01/08/2009 - 11:21 नवीन
१ गायन कला २ वाद्य वाजवण्याची कला, ३ नृत्यकला ४ गात, वाद्य वाजवत नृत्य करण्याची कला १,२,३ व ४ मिळून एकच कला ४ होते. असेच ७ बिछाने,घालणे, फुलानि सजवणे, व फुलांच्या रांगोळ्या चि कला १० पुष्प रचना करण्याची कला ११ गालिचे दिवाणखान्यात पसरणे, साफ करणे, इ कला व १८ नाटकात, एखादे पात्र सादर करण्याची कला ३२ लहान नाटुकल्यात काम करण्याची कला म्हणता येईल. ४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला इतर का नाहीत? कोंबड्या,बकरी,पक्षी च का?
  • Log in or register to post comments

कोंबड्या,बकरी,पक्षीच का?

जृंभणश्वान
गुरुवार, 01/08/2009 - 11:26 नवीन
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला इतर का नाहीत? कोंबड्या,बकरी,पक्षी च का? फाईट जिंकल्यावर लगेच फस्त करायला बरी वाटतात ही मंडळी , म्हणून असावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेटकिडा

कोंबड्या

श्रावण मोडक
गुरुवार, 01/08/2009 - 16:44 नवीन
बकरी, पती असे वाचले... :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेटकिडा

मला वाटते

वेताळ
गुरुवार, 01/08/2009 - 11:33 नवीन
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला हे असे नसुन कोंबड्याकोंबड्यात,दोन बकर्‍यात किंवा दोन पक्ष्यात झुंज लावणे ही एक कला पुर्वीचे काळी समजत असत. वेताळ
  • Log in or register to post comments

बहुतेक तसेही नसावे

सहज
गुरुवार, 01/08/2009 - 11:36 नवीन
४३ कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला बहुतेक कों, ब, प. यांच्या शी [विष्ठा] फाईट ऑफ/ डाग पुर्णता साफ करण्याची कला असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

विनायकि

विनायक प्रभू
गुरुवार, 01/08/2009 - 11:44 नवीन
विनायकि कला मंजे काय. यंत्रकला मंजे काय. कोण्कोण्ती यंत्रे?
  • Log in or register to post comments

फरक आहे का?

वेताळ
गुरुवार, 01/08/2009 - 11:52 नवीन
वरील कला मुलींना शिकण्यासाठी होत्या मग मुलाना कोणत्या ६४कला शिकवत?त्याबद्दल सविस्तर लिहा. वेताळ
  • Log in or register to post comments

मुलं?

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/08/2009 - 13:57 नवीन
अहो मुलांचा इंटरेस्ट तेव्हा पण तोच हो.... पुरुष बदलतात का? ते ६४ कला वगैरेच्या नादी न लागता ८४ वगैरेचा अभ्यास करत. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अविनाश

अमोल केळकर
गुरुवार, 01/08/2009 - 12:07 नवीन
अविनाश साहेब, चांगली माहिती मिळाली. धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

२४, ४८ 'अ'कला ?

धम्मकलाडू
गुरुवार, 01/08/2009 - 14:40 नवीन
२४, ४८ 'अ'कला का? आम्रपाली या सगळ्या कलांत पारंगत होती म्हणे! पण फुलायचे की एवढ्या कला शिकायच्या ? असो. ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

अगाया..या ..या...

योगी९००
गुरुवार, 01/08/2009 - 15:24 नवीन
काम शास्त्रा च्या नियमाप्रमाणे,कुमारीकेस,खालील ६४ कलेत पारंगत असण्याची आवश्यकता सांगीतली आहे, इतक्या कला शिकेपर्यंत ती कुमारीका राहील का? २२ हस्त लाघव म्हणजे काय..? ४५ नंबर ची कला चुकून वेगळीच वाचली. लोक लज्जेस्तव इथे नमूद नाही करत काय वाचले ते. पुर्ण मराठीत लिहिले तर अर्थाचा अनर्थ होणार नाही. ४२ जडि बुटी औषध विज्ञान आणि ५१ यंत्र ज्ञान > म्हणजे एकाच वेळी डॉक्टर आणि इंजीनियर सुद्धा...? बापरे... किती हो अशा कुमारीका (?) होत्या की त्यांनी ह्या सगळ्या कला शिकल्या..? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा