२५१ रुपयात मोबाईल !!
‘रिंगिंग बेल्स‘ या कंपनीनी ‘फ्रीडम 251‘ ह्या नावाने स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली आहे. उद्या तारीख १८ फेब्रुवारी पासून सकाळी ६ पासून या मोबाईल चे registration सुरु होत आहे.. www.freedom251.com हि वेबसाईट चेक करा
.
फोन ची माहिती:
चार इंचाचा डिसप्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये 1.3 गीगाहर्टझचे क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच एक जीबी रॅम, आठ जीबी इंटर्नल मेमरी, 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा.
मी नेट वर वाचलेल्या काही रंजक प्रतिक्रिया.
१) फक्त २५० हा हा हा आकाश ट्याब चे काय झाले ?
२) छान.. आमचे भारतीय तिथे पण भाव कमी करतील.. "१ रुपया राहू द्या हो, देवून टाका न २५० ला, राउंड फिगर करून टाका.."
३) आं ? एवढी तर आमच्याकडे होळीची वर्गणी घेतात राव.
४) काय सांगताय काय ? अहो २५१ मध्ये तर सेम्संग आणि इतर बर्याच मोबाइल चे कव्हर पण येत नाहीत हो. याच कव्हर केवढ्याला आणि ?
५) २ डझन कसे देणार?
६) त्या सोबत चार्जर मिळल का?
७) काही एक्सचेंज ऑफर आहे का? माझा iphone द्यायचा आहे.
आपण पण आपल्या प्रतिक्रिया नोदवा.
प्रतिक्रिया
माझ्या साठी तीन पाव (७५०
!
जाम घोळ वाटतोय हा
किंमत ईतकी कमी?
मागच्या निवडणुकांच्या काळात
पे नाऊ वर क्लिक केल्यावर
+१ मी सगळ्या ब्राऊजर्स वापरून
पर्रीकरांनी उदघाटन समारंभ टाळला २५१ चा की व्यस्त होते ??
किमत २५१रु असल्याने
यातले काही नोटेबल मुद्दे:
तस्मात बेम्बट्या कुंभार हो,
तुमचा म्हनन एक दम बरोबर आहे.
हे सर्व "मेक इन इंडिया" या
मेरे दिमागमे जरा एसा बल्ब
२५१ रुपयांचा सर्वात स्वस्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
पे मेंट करायच्या आधीच सर्वर गचकले.
COD हा पर्याय नाहीतर . COD हा
घोटाळा
अहो ते स्क्रैच कूपन ची किम्मत
बीजेपी के सांसद किरीट
I will be really sad anyone
कंपनी ने पैसे घेतले नाही तरी
+१
म्हणजे किंमत १२५ आणि शिपिंग