साडे सहा वाजता मटायन मध्ये पोहोचलो. छोटंसं गाव आहे. मुसलमान जास्त असल्या कारणाने मस्जिद पण आहेत. रस्त्याच्या कडेलाच दोन दुकाने दिसली. मुलांनी थांबवले. मला थांबायचेच होते. माहिती पडले कि, गावात कुठे राहण्याची व्यवस्था नाहीय. मी मुलांना गावात विचारायला पाठवले कि, शम्शा सारखेच राहण्याची व्यवस्था होईल का ते. पण सगळी कडून नकार आला. मग मी तंबू लावायचा निर्णय घेतला. मुलांच्या सांगण्या नुसार रस्त्याच्या एका बाजूला शेत मध्ये तंबू लावायचा निर्णय घेतला. तंबू लावायला मुलांनीच मदत केली. त्या नंतर मी त्यांचे फोटो काढले खूप खुश झाले. नंतर एका धाब्या वरती गेलो तर फक्त चहा आणि आम्लेट भेटेल म्हणून सांगितले. रोटी भात भाजी नाही. माझ्या साठी एवडे पुष्कळ होते. चहा आणि आम्लेटनीच पोट भरले. आज ४६ किलोमीटर सायकल चालवली.
दिवस विसावा
![]() |
| मटायन वरुन निघल्यावर |
![]() |
| जुगाड |
![]() |
| समोर गुमरी आहे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| जोजीला घाट |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| जोजीला नन्तर खराब रस्ता |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| रुडकीचे पर्यटक ज्यानी सायकल चालवुन पाहीली |
![]() |
| मी जोजीला वर |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| जोजीला वरुन खाली उतरनारा रस्ता |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| बालटाल |
![]() |
| बालटाल मधे पार्किंग आनी हेलीपैड |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| सोनमर्ग चे नजारे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| डल तलाव ( तलाव म्हणण्या पेक्षा "झील" हा शब्दच खूप आवडतो) |
![]() |
वाचने
5524
प्रतिक्रिया
8
मिसळपाव















































प्रतिक्रिया
अहो काय आहे काय हे!!! ते
अफाट!
अचकुली...
केवळ अफ्फाट!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अबब
प्रचंड सुंदर आणि तितकेच
मस्त!