Skip to main content

पनिपत नंतर......

प्रकाशित मुखपृष्ठ
पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला....... २२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे. तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....

याद्या 3790
प्रतिक्रिया 14

लिंक दिलेला लोकसत्तामधील लेख वाचला. उत्तम माहीती आहे. रच्याकने--मी पैला!!

वा ! काय अदभुत माहीति आहे. हि माहिती लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद!

लढाईत हारणं जिंकण तर आलंच परंतू शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल सर्वस्व पणाला लावून लढण खरचं अतुल्य, अभिमान वाटतो त्यांच्या जाज्वल्य देशभक्तीचा, त्यांच्या त्यागाचा ……….खर तर अशी कितीतरी इतिहासाची पानं आहेत कि अजून ती दुर्लक्षित आहेत.

आवडला, बरीच रोचक माहिती आहे. स्वाती

एक अतिशय सुंदर आणी आवश्यक लेख वाचायला मिळाला .... त्याबद्दल धागाकर्त्याचे आभार.... आज पुन्हा एकदा छाती गर्वाने भरुन आली ....

परवाच हा लेख वाचण्यात आला. अतिशय रोचक माहिती. इथे डकवल्याबद्दल खास आभार आता हा धागा वाखु म्हणुन साठवता येईल. तो लेख बुकमार्क करता आला नसता.

अतिशय रोचक माहिती. लेख इथे डकवल्या बद्दल धागाकर्त्याचे आभार. . . छाती गर्वाने भरुन आली ..खरंच गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा ...