मुलबेक मध्ये बुद्ध ची एक विशालकाय मूर्ति आहे जी मोठ्या दगडावर बनवली आहे. नसीब धर्मांतराच्या वेळेस लद्दाखी मुसलमानांनी याला सोडून दिलं. मुलबेक याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. गेस्ट हाउसला जाताना माझ्याच रस्त्यावर दिसली होती. विचार केला कि सकाळी निघताना बघू. आज ५९ किलोमीटर सायकल चालवली ज्या मध्ये दोन घाट फोतूला आणि नामिकला पण पार केले. दोघान मध्ये अंतर जास्त नव्हते. पण सायकल वरून ४१०० मीटर आणि ३८०० चे दोन घाट पार करणे म्हणजे चेष्टा नाही.
दिवस अठरावा
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| कारगिल कडे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| कारगिल शहर |
![]() |
![]() |
| कारगिल |
![]() |
| कारगिल नन्तर |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| हाच तो सन्गम आहे जो पाकिस्तानी सेने च्या फायरिंग रेंज मधे येतो. |
![]() |
![]() |
| द्रास कडे |
![]() |
![]() |
![]() |
| सर्वात मोठा मुश्ताक अहमद. बाकी सगळे त्याचे भाऊ बहिण |
![]() |
वाचने
4745
प्रतिक्रिया
8
मिसळपाव































प्रतिक्रिया
हा भागही आवडला.
+1
In reply to हा भागही आवडला. by प्रचेतस
+१
In reply to हा भागही आवडला. by प्रचेतस
मुश्ताक आणि भावंडं लईच गोड
किती गोड आहेत मुश्ताक आणि
मुश्ताक आणि भावंडं छानच!
माणसाने धर्माचा शोध लावला
In reply to मुश्ताक आणि भावंडं छानच! by बोका-ए-आझम
मुश्ताक फारच गोड. त्या फोटोत