त्याच्या मारी. ठरवून टाकले. आता बस ! लई झाली नोकरी चाकरी ! आता जे काही करायचे ते फक्त आपल्यासाठीच. बरेच दिवस मनात विचार चालु होता एखादा व्यवसाय चालु करण्याचा. पण हिंमत होत नव्हती. व्यवसाय चालेल का?
नुकसान होईल का? पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर !
योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !
तीच्या ह्या प्रोत्साहानापूर्वक शब्दामुळे खूप हिंमत आली. आणी एक महिन्याच्या परिश्रामानंतर व्यवसायाचा प्रारंभ केला आहे.
व्यवसाय: सायबर कॅफे, झेरोक्स, डिझाईनिंग अँड प्रिंटिंग - विज़िटिंग कार्ड, लेटर हेड, बिल बुक, चलन बुक, ब्रोशर, लॅमीनेशन, फ्लेक्स ईत्यादी.
असे समजुनच व्यवसाय चालू केला की 2-3 महिने कमी रीस्पान्स मिळेल. व मग हळूहळू कस्टमर वाढायला लागतील. बघुया पुढे....
ही आहे माझ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेल्या वाटचालीची पार्श्वभूमी...
आपल्या मिपाकरांकडे व्यवसाय वाढीचा अनुभव नक्कीच असेल म्हणून खालील बाबित आपला बहुमोल सल्ला द्यावा. ही विनंती.
1. व्यवसायाची जाहिरात कशी करावी.
2. ह्या व्यवसायाला जोडुन अजुन काय जोडधंदा करता येईल.
आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत...
वाचने
27244
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
पण अर्धंगिनीने पाठबळ दिले,
मी ही अजुन फक्त विचारच करतीये
पिंपळे सौदागर, पुणे
शुभेछा
In reply to पिंपळे सौदागर, पुणे by सुनिल साळी
खूप शुभेच्छा!
आभारी आहे.
पिंपळे सौदागर भागात सायबर कॅफे खूप कमी आहेत.
शुभेच्छा! शाळाकॉलेज किंवा
टपरीची सुद्धा गरज नाही
In reply to शुभेच्छा! शाळाकॉलेज किंवा by स्वामी संकेतानंद
माझी सायकल व दोन तीन जादाच्या
In reply to टपरीची सुद्धा गरज नाही by तुषार काळभोर
येऊ कधी तुमच्या दुकानावर.
कॅफे आणि झेरॉक्सला अनुकुल ईतर
तुमचे शिक्षण, कलागुण,
व्यनि वगैरे वापरण्यापेक्षा
In reply to तुमचे शिक्षण, कलागुण, by अभ्या..
हा. हे बरोबर आहे. व्यनिला
In reply to व्यनि वगैरे वापरण्यापेक्षा by उगा काहितरीच
जोडधंदा
सायबर कॅफेत काही फॅशन अ
In reply to जोडधंदा by मराठी कथालेखक
:)
In reply to सायबर कॅफेत काही फॅशन अ by अभ्या..
शिक्षण, कलागुण
रात्री डिटेल उत्तर.
In reply to शिक्षण, कलागुण by सुनिल साळी
जगात भारी १९ फेब्रुवारी.
In reply to रात्री डिटेल उत्तर. by अभ्या..
पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ
In reply to जगात भारी १९ फेब्रुवारी. by तुषार काळभोर
वायदे मास्तर
In reply to पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ by अभ्या..
तेच म्हणतोय...
In reply to पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ by अभ्या..
नवीन व्यवसायातल्या प्रगतीसाठी
जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल,
फार काही त्रास असेल अस मला
In reply to जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल, by नाना स्कॉच
जुन्या मोबाईल
In reply to फार काही त्रास असेल अस मला by मराठी कथालेखक
जुना मोबाईल वा इतर संवाद
In reply to जुन्या मोबाईल by कपिलमुनी
खूपच चांगली माहिती मिळतेय
जस्ट डायल वर लिस्टिंग करा.
In reply to खूपच चांगली माहिती मिळतेय by सुनिल साळी
व्यवसायासाठी लागणार्या
दे आसरा.
मराठी कथालेखक - उत्तम प्रतिसाद
धन्यवाद.
In reply to मराठी कथालेखक - उत्तम प्रतिसाद by सुनिल साळी
माझाही एक अनुभव:
साध्या (A4/A3) मध्ये स्पर्धा
In reply to माझाही एक अनुभव: by चांदणे संदीप
आहो माणूस कोरलड्रॉ फोटोशॉप
In reply to साध्या (A4/A3) मध्ये स्पर्धा by मराठी कथालेखक
तो मी नव्हेच
In reply to आहो माणूस कोरलड्रॉ फोटोशॉप by अभ्या..
ही घ्या गूगल म्यॅप ची लिंक. येथे शॉप आहे.
ही घ्या गूगल म्यॅप ची लिंक. येथे शॉप आहे.
दुकानाचे काय नाव आहे ?
In reply to ही घ्या गूगल म्यॅप ची लिंक. येथे शॉप आहे. by सुनिल साळी
दुकानाचे नाव
नवीन व्यवसाया साठी खूप
सुनीलजी
वा योगीबाबा, तुम्ही तर निम्मे
In reply to सुनीलजी by बाबा योगिराज
अभिजीत सर
In reply to वा योगीबाबा, तुम्ही तर निम्मे by अभ्या..
बाबा योगिराज जी
In reply to सुनीलजी by बाबा योगिराज
शुभेच्छा!
लै शाना जी
सुनिल साहेब - तुम्हाला
मी रहातो त्या भागात अनेक
प्रसादजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शुभेच्छा
In reply to प्रसादजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by सुनिल साळी
नाद खुळा जी धन्यवाद.
ई-रिचार्ज व्हाऊचर्स पण ठेवू
In reply to नाद खुळा जी धन्यवाद. by सुनिल साळी
ई-रिचार्ज
सायबर कॅफे सोबत विडीओ गेम्स
सायबर कॅफे सोबत विडीओ गेम्स
In reply to सायबर कॅफे सोबत विडीओ गेम्स by मराठी कथालेखक
नविन व्यवसायाला शुभेच्छा....
मुक्त विहारि जी
In reply to नविन व्यवसायाला शुभेच्छा.... by मुक्त विहारि
वक्रांगी चे जमतय का पहा
हे वक्रांगी सद्या बंद आहे
In reply to वक्रांगी चे जमतय का पहा by गॅरी शोमन
सुनील भाऊ,
Facebook पान सुरु करा.