✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणपतीला स्वेटर

ल — लिखाळ, Wed, 01/07/2009 - 22:58

प्रतिक्रिया द्या
3268 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 23:43 नवीन

वा..! एक

वा..! एक वेगळीच वैचारिक कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 23:49 नवीन

+१

सहमत स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/08/2009 - 07:02 नवीन

+२

एक उत्तम वैचारीक कविता आहे असेच म्हणतो ... >>स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला असु शकेल कदाचित ... आम्हाला मात्र स्वेटरवर चर्चा करुन हुडहुडी भरली, तशाच अवस्थेत माळ्यावर चढतो , तिथला वळचणीत टाकलेला स्वेटर काढला आणि मस्तपैकी झटाकुन अंगात घालुन गुडुप्प झोपलो. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्राजु Wed, 01/07/2009 - 23:54 नवीन

खरंच वेगळीच आहे कविता.

ही चर्चा वाचून खरंच बाप्पाला घाम फुटला असेल आणि त्याने स्वेटर काढला असेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 23:59 नवीन

कविता

माफ करा , पण कवितेची वीण विसविशीत वाटली :-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/08/2009 - 00:02 नवीन

घाई गडबडीत

घाई गडबडीत स्वेटर... आपल कविता विणली त्यामुळे असेल. जावु द्या ... बाप्पाला सगळे चालते. गणपती बाप्पा मोरया !!! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 03:50 नवीन

आपण जाणकार

आपण जाणकार आहात. माफी कसली; स्वेटर घातल्यावर जर थंडी वाजली तर तसे म्हणायला हरकत काय? :) नाना म्हणतात तसे घाई गडबडीत स्वेटर विणला. नव्यानेच विणकाम चालू केले आहे. खरेतर आधी पायमोजे वगैरे पासून सुरुवात करायला पाहिजे होती. एकदम स्वेटर म्हणजे मोठीच उडी ;) -- लिखाळ. हल्ली क्रोशाच्या सुया वाकड्याच मिळतात. नीट विणकाम करता येत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धनंजय गुरुवार, 01/08/2009 - 03:41 नवीन

"अंधश्रद्धा" की "जुन्याच रूढीत आधुनिक बदल"?

मूर्तीला वस्त्रे चढवायची प्रथा जुनी आहे. लोकरीची वस्त्रे चढवली काय, आणि रेशमाची चढवली काय... (वेगवेगळे धागे आहेत हे पटत नाहीत.) साखळीटाका म्हणजे क्रोशेचा स्वेटर आहे, वाटते.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 03:47 नवीन

क्रोशाचाच

:) क्रोशाचाच आहे. श्रद्धा असे मानणे आणि अंधश्रद्धा असे मानणे हे दोन धागे. (लोकर टू प्लाय आहे ;) ) देवाला वस्त्र नेसवणे जुनीच पद्धत आहे हे बरोबरंच. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/08/2009 - 13:02 नवीन

मस्त

मस्त कविता लिखाळराव !!
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 01/08/2009 - 13:17 नवीन

+१

सहमत वेताळ
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 19:28 नवीन

प्रतिसादा

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. --(विणकर) लिखाळ. माझी अनुदिनी
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/08/2009 - 21:17 नवीन

मस्तच विणलाय स्वेटर! :)

चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा