✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

क
काकासाहेब केंजळे यांनी
गुरुवार, 02/11/2016 - 20:08  ·  लेख
लेख
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33940 वाचन

💬 प्रतिसाद (175)

प्रतिक्रिया

ट्रोल असल्यामुळे प्रतिसाद देणार नव्हतो पण

होबासराव
Fri, 02/12/2016 - 18:26 नवीन
इंदिरा गांधिंच नाव सुद्धा वरिल लिस्ट मध्ये असावयास हवे, काहि काहि निर्णय खुप धाडसि (चुक्-बरोबर अलाहिदा) होते त्यांचे, एकहि पुरुष पंतप्रधान तसे निर्णय घेउ शकला नाहिये, अपवाद फक्त पोखरण अणुचाचणि चा.
  • Log in or register to post comments

बांग्लादेश, बँकांचे राष्ट्रियकरण, ऑपरेशन ब्लु स्टार

होबासराव
Fri, 02/12/2016 - 18:28 नवीन
.
  • Log in or register to post comments

१५० झाले ना

पैसा
Fri, 02/12/2016 - 18:35 नवीन
चला आंतरजालीय हळदीकुंकू करूया. कोणाकोणाला बोलावूया?
  • Log in or register to post comments

मी आले हळदी कुंकवाला ....

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 20:15 नवीन
मी आले हळदी कुंकवाला आणि वाण वाटायला पुस्तक आणलीत
चला बायांनो पुस्तक वाचूयात आणि हुषार होऊयात
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी आले. तिळाचे लाडु दे बघु

विशाखा राऊत
Fri, 02/12/2016 - 20:30 नवीन
मी आले. तिळाचे लाडु दे बघु मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

घे पण एकटी खाऊ नकोस बर का !

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 20:42 नवीन
घे पण एकटी खाऊ नकोस बर का ! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

Women want to be led by men.

टवाळ कार्टा
Fri, 02/12/2016 - 20:36 नवीन
Women want to be led by men. Not only that, they take pride in it.
  • Log in or register to post comments

तुला गामाजीनी दिला ना हा

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 20:47 नवीन
तुला गामाजीनी दिला ना हा सल्ला? सगळीकडे लगेच झेंडा घेऊन फिरु नकोस. नाही तिथं लीड घ्यायला जाशील अन तोंडावर पडशील. जरा जपून. मिपाच्या पुरुषवर्गाच्या सार्‍या आशा तुझ्यावरच आहेत आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हो का ?

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 20:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तो वरचा प्रतिसाद असा हवा होता

टवाळ कार्टा
Fri, 02/12/2016 - 21:05 नवीन
तो वरचा प्रतिसाद असा हवा होता...कोणी सा.सं. मदत करेल का? नुकत्याच मिळालेल्या सल्ल्यानुसार...Women want to be led by men. Not only that, they take pride in it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

LED म्हणजे lead चा भूतकाळ ना?

रमेश भिडे
Fri, 02/12/2016 - 22:30 नवीन
LED म्हणजे lead चा भूतकाळ ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 02/12/2016 - 22:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

नाई, लाईट एमिटिंग डायोड

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 22:54 नवीन
नाई, लाईट एमिटिंग डायोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अभ्या.. शेठ,

रमेश भिडे
Fri, 02/12/2016 - 23:32 नवीन
अभ्या.. शेठ, आमचं शिक्षण थोडं कमी आहे मान्य आहे पण एवढं सुद्धा कमी नाही बरं... प्रतिसादाबद्दल आभार. होतो कधी कधी गैरसमज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मज्जा समजून घ्या रमेशमालक.

अभ्या..
Sat, 02/13/2016 - 11:49 नवीन
मज्जा समजून घ्या रमेशमालक. सगळे एलईडी कॅप्स मध्ये लिहिलेले म्हणून दिवे आठवले. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

बायकांं लावालावी. आरडआेरडा.

हेमंत लाटकर
Sat, 02/13/2016 - 10:06 नवीन
बायकांं लावालावी. आरडआेरडा. बडबड यात हुशार असतात. काही अपवाद.
  • Log in or register to post comments

उत्तम काडी. ते काही अपवाद

एस
Sat, 02/13/2016 - 10:59 नवीन
उत्तम काडी. ते काही अपवाद तुमच्या 'आतल्या आवाजा'चे ऐकून लिहिलेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

+१ टू लाटँकर चाचा ,अगदी अगदी

पियुशा
Sat, 02/13/2016 - 11:14 नवीन
+१ टू लाटँकर चाचा ,अगदी अगदी बायंका काडीलावू न बड्बडया असतात काही अपवादा मध्ये मी आहे बरं का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

पिवशे ते घोडा, राजकुमार वगैरे

अभ्या..
Sat, 02/13/2016 - 11:50 नवीन
पिवशे ते घोडा, राजकुमार वगैरे कुठपर्यंत आले गं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अरे अभ्या न राकू मिला ना घोडा

पियुशा
Sat, 02/13/2016 - 12:18 नवीन
अरे अभ्या न राकू मिला ना घोडा , तुम्हारा क्या अपडेट ? ह्या वर्षी तरी नाचू दे तुझया लग्नात ;);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

राकू मत बोल पिवशे. राकू बोले

अभ्या..
Sat, 02/13/2016 - 12:22 नवीन
राकू मत बोल पिवशे. राकू बोले तो फुसके बार. तेरेकू मालूम नै क्या? मेरा ओएस वैसेका वैसाच. अपडेट कुछ नै लेकीन सिध्देश्वरमालिक की कॄपासे नाचनेका मौका मिलेंगा इस साल तुम्हारेको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

भेंडी

मनिमौ
Sat, 02/13/2016 - 11:07 नवीन
जल्ला मेला उगाचच पोरींची नाव अबोली ठेवतात. हुशार पुरूष विरोध कसा करत नाही म्हणते मी
  • Log in or register to post comments

बाई. बुद्धी आणि शिक्षण

हेमंत लाटकर
Sat, 02/13/2016 - 12:41 नवीन
बाई. बुद्धी आणि शिक्षण http://maymrathi.blogspot.com/2015/07/blog-post_17.html#more
  • Log in or register to post comments

नानासाहेबांच्या अजून एक

श्रीगुरुजी
Sat, 02/13/2016 - 21:15 नवीन
नानासाहेबांच्या अजून एक अवताराची समाप्ती झालेली दिसतेय. आता ते बहुतेक मामासाहेब मोकळे, बाबासाहेब बेंडाळे, पापासाहेब पेगळे असे आयडी घेऊन नवीन अवतार धारण करतील.
  • Log in or register to post comments

=)=)

पीके
Sat, 02/13/2016 - 21:43 नवीन
=)=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा