Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फर्निचर

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 01/07/2009 - 06:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4625 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Wed, 01/07/2009 - 07:01 नवीन
हम्म. चालु द्या... (बिनघोर) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 01/07/2009 - 09:49 नवीन
रात्री २.३० वाजता काय गप्पा असतात कोणास ठाउक. असो.
हा प्रश्न मला किती तरि वेळा पडला आहे. इतर वेळि गप्पा मारु म्हटले कि ...'झोपाहो सकाळि लवकर उठायचे आहे'.
एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटी वर माझा विश्वास नाही
आणि असला तरी सध्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटीज चे रिवॉर्डस बघता तो उपयोगाचा नाहि ;) प्रभुजी मस्तच. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Wed, 01/07/2009 - 15:06 नवीन
प्रभूसाहेब आपला लेखही फर्नीचरसारखा कोपर्‍यात पडलेला दिसला. जरा धूळ झटकावी असं वाटलं म्हणुन प्रतिसाद. :D
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/07/2009 - 15:47 नवीन
आस्थेबद्दल धन्यवाद. मर्फीचा नियम कुणालाही चुकलेला नाही.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 15:57 नवीन
मर्फिच्या अनेक नियमांतला न चुकलेला नियम शोधण्यात आपण यशस्वी झालात :) (उगीच जरा शब्दच्छल) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 15:51 नवीन
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही. बा ऊ न स र अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/07/2009 - 15:56 नवीन
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही. मला कळलेला लेखाचा मथितार्थ : श्री. प्रभु हे जरी सासर-माहेरच्या माणसांमधे मानपान करणे , विशेष वेगळी वागणूक देणे या गोष्टींवर विश्वास ठेवणारे नसले तरी त्यांचे सासरचे लोक जनरीतीप्रमाणे , "जावयाला मान" वगैरे देतात. या बाबतीत दोन वेगवेगळे दृष्टीकोन एकत्र आल्याने , प्रभुंना या सर्वातली विसंगती विशेषत्वाने जाणवते. ही विसंगती ते आपल्या टिपिकल क्रिप्टीक आणि उपरोधाच्या शैलीत इथे मांडतात. चूभूद्याघ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु Wed, 01/07/2009 - 16:17 नवीन
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही. बा ऊ न स र मला समजलेले म्हणजे, विप्रंचे सासरचे लोक आले खास करून सासूबाई आणि मेव्हणी की, प्रभूसरांकडे बायकोचे थोडे दुर्लक्ष होत असावे... किंवा.. "तुम्ही रोजचेच आहात, आई-बहीण चे सध्या महत्व आहे" असा बायकोचा समज आहे असे विप्रं ना वाटले असावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विनायक प्रभू Wed, 01/07/2009 - 16:21 नवीन
ढण्यवाद प्राजुताई. ती दुर्बिटणे बाई जरा अंमळ मंद झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रेवती Wed, 01/07/2009 - 17:29 नवीन
अगं असं काय करतेस? सासूबाई आल्या आहेत आणि प्रभूसरांची खाण्याची चंगळ आहे असं म्हटलय ना त्यांनी. आता तूच म्हणत होतीस ना चविष्ट अंबाडे केले होते काकूंनी? मग त्यांच्या आई किती सुगरण असतील? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शंकरराव गुरुवार, 01/08/2009 - 02:13 नवीन
चिरंजीव मात्र ही परिस्थिती ओळखुन आहेत हीच काय ती चंदेरी झालर. त्याच्या हक्काच्या वेळात काही बदल नसतो. लई भारी जाता जाता: एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटी वर माझा विश्वास नाही त्यामुळे वर्षाला ३ ते ४ वेळा फर्निचर होणे होणेच आहे. बरे असते. पुर्ण वर्षाच्या न कळत झालेल्या जखमावरचा अगदी योग्य उपाय. मास्तर जर उपाय होत असेल तर ठिक... नाहीतर आगीतून फुफाट्यात.. असे तर नाही ना ?? (प्रेषक एडिसन Life is Complex, it has a Real part & an Imaginary part) Life is Real, its Imaginary part is Complex
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 01/07/2009 - 17:19 नवीन
पहिले - साहेबांचे सौभाग्य मिपावर येत नसावे. पहिले चुकिचे असल्यास दुसरे - साहेब जाम धीट आहेत.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/07/2009 - 18:01 नवीन
सरांनी नेहमी प्रमाणेच साधारण प्रसंग पण जबर उतरवला आहे! लगे रहो सर! हॅट्स ऑफ!! लेख वाचताना मला सुद्धा साक्षीसाहेबांप्रमाणेच वाटत होते. आपण नाही बॉ हे असले धाडस करू शकत. सौभाग्यवतीने नाही पण तिच्या एखाद्या साळकाय बोळकाय सखीने जरी वाचले तरी सासू आलेली नसताना सुद्धा फर्निचर होऊन पडावे लागण्याची भिती! (आता हा प्रतिसाद तरी तिथपर्यंत पोचू नये अशी ईश चरणी प्रार्थणा! अशातच मला काही मिपाकर मित्र म्हणवणार्‍यांबद्दल शक यायला लागला आहे. नाहीतर नव्हे ते तिच्यापर्यंत पोचतेच कसे? ते जे कोणी आहेत त्यांना प्रभू मॅडमचा फोन नंबर माहित नाहिये की काय? ;) ) आपला, (प्रभूसरांचा पंखा) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ट
टारझन Wed, 01/07/2009 - 17:33 नवीन
जगदंब जगदंब ... प्रभू साहेब ... तुमचं फर्निचर ठिक आहे णा ? - खुंटेश्वर ) टारझन
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/07/2009 - 17:33 नवीन
समृद्ध सहजीवनासाठी इतरांपासून दूर राहावे एकमेकांपासून नाही. हा महत्वाचा संदेश मिळाला. :) --(डेसिफरर) लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 17:43 नवीन
प्रभूंकडे त्यांच्या सासूबाई आलेल्या असल्याने त्यांना, मनात नसूनही, सध्या 'जावई-जावई' खेळावे लागते आहे! ;) एरवी काकू त्यांची कितीही सरबराई करीत असल्या तरी आता त्या त्यांच्या मातोश्रींच्या पाठिंब्यामुळे काकांकडे तितकेसे लक्ष पुरवीत नाहीत असा त्यांचा ग्रह झालेला आहे. बाकी तुमच्या पुढील मुद्द्यांशी एकदम सहमत - रात्री २.३० वा काय गप्पा असतील? ते समजायला पुढचा जन्म काकूंचा घ्यावा लागेल! ;) असो तुमच्या दु:खात मी सहभागी आहे काका! (खुद के साथ बातां : रंगा, तुला किती दिवस झाले रे जावई-जावई खेळून? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 17:56 नवीन
प्रतिक्रिया काय देऊ? आमच्याकडे जावई-जावई हा खेळ खेळला जाणार नाही त्यामुळे थेट काहीच प्रतिक्रिया नाही. अवांतरः आमच्या बाबतीत महिना-दोन महिन्यातून दोन दिवस दोघंही आपापल्या माहेरी गेलेलं बरं असतं. भांडणं कमी होतात, आणि एकमेकांची किंमत जास्तच कळते. अतिअवांतरः अजूनतरी सून-सून खेळण्याचा फारसा अनुभव नाही. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/07/2009 - 21:57 नवीन
तुमचे आठवडाभरच फर्निचर होते.... अमेरिकेतल्यांचे तर सहा महिने... तेही सलग ;) (अर्थात खाण्याची चंगळही वाढते हे एकदम मान्य !!) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/11/2009 - 13:33 नवीन
फर्निचर झालेले एकवेळ बरे माझे काहिवेळा शोभेचे फर्निचर होते आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sun, 01/11/2009 - 22:26 नवीन
विजूभाव, प्रतीसाद आवडला. शोभावैनींना दंडवत सांगा - चंबा भावजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा