✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुणी प्रो कबड्डी फॉलो करत आहे का ?

अ
अल्पिनिस्ते यांनी
Mon, 02/08/2016 - 20:17  ·  लेख
लेख
सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू प्रो कबड्डी मधल्या पुण्याचा मॅचेस खेळणार नाही आहेत असे वाचले मटा मधे.. कुणाला अधीक माहिती आहे का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7912 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

प्रो कबड्डी लिग फॉलो करतो..

जेपी
Mon, 02/08/2016 - 20:22 नवीन
प्रो कबड्डी लिग फॉलो करतो.. पण टिवी वर पाहण्यापुरते... बाकी काय माहिती नै.. कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी..कबड्डी... मी पयला.. . . . आणी शेवटचा बहुतेक..
  • Log in or register to post comments

हो...हे खरं आहे

माम्लेदारचा पन्खा
Mon, 02/08/2016 - 20:23 नवीन
मुळात हा सीझन नाहीच प्रो कबड्डीचा...हाही खेळ पैशात अडकणार.....
  • Log in or register to post comments

हाही खेळ पैशात अडकणार.....

मुक्त विहारि
Mon, 02/08/2016 - 21:21 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

ओव्हरकिलींग..!!

मोदक
Tue, 02/09/2016 - 11:14 नवीन
ओव्हरकिलींग..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्रो कबड्डीमुळे

अल्पिनिस्ते
Tue, 02/09/2016 - 10:23 नवीन
आपण ( मी तरी नक्की ) टीवी वर कबद्द्ड्डी पाहायला तरी लागलो
  • Log in or register to post comments

फॉलो नाही सद्ध्या वेळेअभावी.

वेल्लाभट
Tue, 02/09/2016 - 10:59 नवीन
फॉलो नाही सद्ध्या वेळेअभावी. पण मागचे सीझन बघितले होते. जबर!
  • Log in or register to post comments

कबड्डी खेळाची लोकप्रियता

वेल्लाभट
Tue, 02/09/2016 - 11:00 नवीन
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढली या निमित्ताने. बाकी सोडा.
  • Log in or register to post comments

+१

शलभ
Tue, 02/09/2016 - 13:58 नवीन
+१ ह्याचं क्रेडीट स्टार वाल्यांना पण द्यावं लागेल. अशीच खो-खो ची स्पर्धा झाली पाहीजे आणि स्टार वालेच चांगला न्याय देतील त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

+१

नया है वह
Tue, 02/09/2016 - 18:12 नवीन
आणि चारू शर्माला सुद्धा क्रेडीट द्याव लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

कबड्डी काय बघायची गोष्ट नाय

खेडूत
Tue, 02/09/2016 - 11:10 नवीन
कबड्डी काय बघायची गोष्ट नाय.या आमच्या सोसायटीत खेळुयात घटकाभर. बाकी ते प्लेयर् लोक्स डेंजर दिसतात. बघवत नाहीएत.
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणेच उत्तम खेळाची अपेक्षा.

शुभां म.
Tue, 02/09/2016 - 16:18 नवीन
खर तर क्रिकेट जो आपल्या देश राष्ट्रीय खेळ नसून हि त्या सारखी प्रसिद्धी बाकी कोणत्या खेळला मिळाली नाही आपल्याकडे. पण कब्बडी सारखा पक्का रांगड्या मातीतला खेळ या उंचीवर नेल्या बदल खर तर प्रो कब्बडी लीगचे कौतुकाच करावेसे वाटते तो ४० मिनिटाचा थरारक खेळ खेळाडूंची क्षमता आणि खिलाडू वृत्ती बरोबरच खेळाडूच्या आत्मविशावसाला पण पणाला लावतो. प्रो कब्बडी चा ३ भाग खूपच रोमांचीत चालू आहे .सर्वच संघ चांगले प्रयत्न करत अहेत. अजून बर्याच म्याचेस आहेत नेहमी प्रमाणेच उत्तम खेळाची अपेक्षा. यंदा बेंगाल वर्रिओर्स आणि पटना पायरेटस भरपूर अपेक्षा आहेत , अतिशय उत्तम खेळत आहेत. :)
  • Log in or register to post comments

सहमत

नया है वह
Tue, 02/09/2016 - 18:21 नवीन
कब्बडीमधे भारत Asian Games ९ सुवर्ण Kabaddi World Cup ७ वेळा वि़जेता the unbeaten champion winning every edition म्हणुन कब्बडीला प्रसिद्धिच्या उंचीवर नेल्या बदल खर तर प्रो कब्बडी लीगचे आणखीच कौतुक करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुभां म.

आईपीएल नंतर सगळ्यात जास्त

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 16:25 नवीन
आईपीएल नंतर सगळ्यात जास्त viewership प्रो कबड्डी लीग ची आहे म्हणे! मी तर रोज पाहतो नियमाने
  • Log in or register to post comments

गाणं

उपयोजक
Tue, 02/09/2016 - 17:51 नवीन
कोणाला प्रो कबड्डीचं अंकुश चौधरीचं गाणं आंजावर कुठे मिळेल ते माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

मी बघतो

कपिलमुनी
Tue, 02/09/2016 - 17:56 नवीन
नेमाने बघतो काशिलींग आडके, अनुपकुमार, संदीप नरवाल, मनजीत चिल्लर हे आवडते आहेत.
  • Log in or register to post comments

पावनं ,काशीलिंग जत आटपाडी

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 17:58 नवीन
पावनं ,काशीलिंग जत आटपाडी कड़ील असतंय का हो? मंडल बी भारी हाय पटनाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सांगली. (?)

मोदक
Tue, 02/09/2016 - 18:50 नवीन
सांगली. (?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कासेगांव.

मोदक
Tue, 02/09/2016 - 18:54 नवीन
कासेगांव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बापुसाहेब माफ करा एक प्रश्न

जेपी
Tue, 02/09/2016 - 18:57 नवीन
बापुसाहेब माफ करा एक प्रश्न आहे. - तुमी दरवेळेस हा इकडचा तो तिकडचा, गाववाला, असे का शोधता?.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अरे बापरे! असा काही पॅटर्न

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/09/2016 - 19:22 नवीन
अरे बापरे! असा काही पॅटर्न दिसुन येतो काय? विशेष असे काहीच कारण नाही! पण ती एक सवय लागून गेली आहे मला, आवडते जाणून घ्यायला. प्रत्येक मातीचे वाण वेगळे गुण वेगळा त्या मातीतल्या लोकांत असलेल्या कलाकारी वेगळ्या, ढबी वेगळ्या , समजून घ्यायला आवडते, माणसे वाचायला मजा येते. म्हणून विचारतो, त्यात काही ulterior motive नसतो सहजच विचारले जाते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

+१

तुषार काळभोर
Wed, 02/10/2016 - 14:48 नवीन
मला पण सवय आहे अशी. वाईट हेतू काहीच नाही. फक्त उत्सुकता. सोलापूरचा माणूस कसा बोलतो, लातूरचा कसा बोलतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

असतंय का हो ?

मयुरMK
Wed, 02/10/2016 - 11:52 नवीन
असतंय का हो ? :) कन्नड माणसाने मराठी बोलल्यागत वाटलं बघा. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

होर्डिंग पब्लिसिटी भारी केलीय

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 18:16 नवीन
होर्डिंग पब्लिसिटी भारी केलीय. आवडली सेपरेट प्लेयरला इंट्रोड्युस करायची आयड्या.
  • Log in or register to post comments

कालची match मस्त झाली

अल्पिनिस्ते
Wed, 02/10/2016 - 09:49 नवीन
पण मोंडल चा पहिला सेव ( ज्यात पटना ची टीम ऑल डाउन होता होता वाचली ) थोडासा डौटफुल वाटला
  • Log in or register to post comments

+१

मोदक
Wed, 02/10/2016 - 11:55 नवीन
+१ पहिल्या सीझनच्या एका लीग मॅचला यू-मुंबा अशाच डौटफुल परिस्थितीत (जिंकता जिंकता) हारले होते. बहुदा जयपूर विरूद्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अल्पिनिस्ते

+२

सौंदाळा
Mon, 02/15/2016 - 12:15 नवीन
+२ यावेळी बर्‍याच मॅचेस शेवटच्या ५ मिनिटांपर्यंत जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अंपायरींग

कपिलमुनी
Wed, 02/10/2016 - 14:38 नवीन
यंदाच्या स्पर्धेमधील अंपायरींग दर्जा खालावलेला वाटला.
  • Log in or register to post comments

अवांतर

तुषार काळभोर
Wed, 02/10/2016 - 14:47 नवीन
अतिअवांतरः तुम्ही गिर्यारोहण करता का?
  • Log in or register to post comments

मी करतो

अल्पिनिस्ते
गुरुवार, 02/11/2016 - 09:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बाबौ!!!

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 02/10/2016 - 21:09 नवीन
बाबौ!!! आजची बेंगलुरु बुल्स वि यु मुंबा मॅच ही अस्सल साजुक कबड्डी होती!! ३२व्या मिनट पर्यंत मुंबई अकरा पॉइंट्स मागे होती!! लेकाचे जिंकले शेवटी एक पॉइंट न!!
  • Log in or register to post comments

१ लंबर म्याच

अल्पिनिस्ते
गुरुवार, 02/11/2016 - 09:47 नवीन
राकेश कुमार ने जबरदस्त पकडी केल्या न भाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

प्रो कबड्डी आज पासुन पुण्यामधे..

नया है वह
गुरुवार, 02/11/2016 - 12:25 नवीन
पूणेरी पलटन यावेळी तरी जिंका!
  • Log in or register to post comments

बालेवाडी स्टेडीअम

अल्पिनिस्ते
Fri, 02/12/2016 - 09:43 नवीन
मध्ये कुणी म्याच बघायला येणार आहे का वीकेंडला ?
  • Log in or register to post comments

शनिवारी

कपिलमुनी
Fri, 02/12/2016 - 13:02 नवीन
१३ तारखेला मी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अल्पिनिस्ते

मला नाही मिळाली १३ ची

अल्पिनिस्ते
Fri, 02/12/2016 - 16:26 नवीन
मी १४ ला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पूणेरी पलटन जिंकले एकदाचे!

नया है वह
Mon, 02/15/2016 - 11:58 नवीन
पूणेरी पलटनचे सामने खुपच अटीतटीचे झाले.
  • Log in or register to post comments

काल पुणेरी पलटन ची मॅच पाहिली

नाना स्कॉच
Mon, 02/15/2016 - 12:06 नवीन
काल पुणेरी पलटन ची मॅच पाहिली स्टेडियम ला, अन एक लक्षात आले, पुणेरी पलटन ही टीम एक खांबी तंबु आहे. अन हा पुर्ण सर्कस डोलारा फ़क्त मनजीत छिल्लर ह्या एका खांबावर तोलला गेलाय!
  • Log in or register to post comments

पुणेरी पलट्ण

कपिलमुनी
Mon, 02/15/2016 - 12:25 नवीन
एक छिल्लर सोडला तर बाकीचे मुर्ख आहेत डीफेन्सवाले तर मॅच घालवण्याची सुपारी घेतल्यासारखे खेळतात. आणि प्रशान्त चव्हाण एवढा मंद डीफेंडर तर गल्ली कबड्डी मधे सुद्धा नसेल
  • Log in or register to post comments

काल तर प्रशांत चव्हाण पाहिली

नाना स्कॉच
Mon, 02/15/2016 - 12:44 नवीन
काल तर प्रशांत चव्हाण पाहिली रेड सुरु झाली तेव्हा चक्क लॉबी मधे उभा होता राव! असली घाण विकेट तर क्रिकेट मधे इंजमाम ने सुद्धा रन आउटमधे फेकली नसेल कधी!आजुबाजूची माणसे हसत होती चव्हाण ला! बोदल्या मेला ! नंतर सुद्धा एक टच पॉइंट असाचदिला त्याने! प्रशांत चव्हाण ने प्रथम वजन कमी करावे असे वाटते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेकाने

नाखु
Mon, 02/15/2016 - 12:37 नवीन
शुक्रवारी दोन लढती असलेले सामने पाहिले ( बरं झालं शविवारची तिकिटे मिळाली नाहीत ते) एका तिकिटातच दोन सामने ! घरी आल्यावर तर चेहर्यावर सामने पाहिल्याचा आनंद ओसंडत होताच पण तिथे असतानाही फोनवर सामन्याबाबत उत्साहाचे सांगणे चालू होते. एकूण हा प्रकार चांगला दिसतोय, "क्रिकेट" व्यतिरिक्तही (थरारक आणि आकर्षक) खेळ आहेत हे प्रो-कबड्डीने दाखवून दिले हे नक्की.
  • Log in or register to post comments

खर तर आत्ता प्रो कबड्डी चा

शि बि आय
Mon, 02/15/2016 - 13:35 नवीन
खर तर आत्ता प्रो कबड्डी चा सिझन नाहीये पण लोकांना जर कोणत्याही गोष्टीची सवय लावायची असल्यास ती गोष्ट त्याच्या समोर सातत्याने येत राहिली पाहिजे, आपल्याकडे क्रिकेट सोडून इतर खेळ म्हणजे किस झाड कि पत्ती समजले जात होते, त्यातून कबड्डी सारखा रांगडा आणि मातीतला खेळ म्हणजे अगदीच गायी गुजरी बाब होती ना ह्या खेळत पैसा होता ना प्रसिद्धी आणि शारीरिक इजा तर पाचवीला पुजलेली पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या रांगड्या खेळाची आकर्षक मांडणी करून त्याला काही नवीन नियमांची साथ देत आपल्या अस्सल देशी खेळाची चटक लोकांना लावली जात आहे हे हि नसे थोडके... सॅफ स्पर्धेमुळे बरेच महत्वाचे खेळाडू जरी काही मॅचेस खेळणार नसले तरी त्यामुळे त्याचा फायदा इतर खेळाडूंनी घ्यायला हवा. ह्या वेळचा प्रो कबड्डीचा सिझन आणि सॅफ स्पर्धे एकत्र होणार असल्यामुळे १२ सेनादलच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक खेळाडूंपेक्षा सेनादलाच्या खेळाडूंचा फिटनेस खूपच उजवा असल्यामुळे त्यांची कामगिरी पण छान होत आहे ( अमित राठी , नितीन तोमर , प्रशांत राय) तसेच मोठे खेळाडू जरी सॅफ स्पर्धेमुळे खेळत नसले तरी स्पर्धा मात्र तशीच चुरशीची होत आहे. मात्र काही मोठ्या खेळाडूंना त्यांच्या नावाप्रमाणे अजून कामगिरी करता आलेली नाहीये (राकेश कुमार- यू मुंबा, मनप्रीत सिंग - पतन पायरेट्स , धर्मराज - तेलगु टायटन ) पण त्यांच्या अनुभवाचा फायदा मात्र ते आपापल्या संघाला करून देताना दिसत आहेत. प्रो कबड्डी सिझन ३ च्या विजयाचा दावेदार कोण आहे हे आत्ताच सांगणे कठीण आहे कारण कोणत्याही संघाचे स्टार खेळाडू संघाबाहेर गेल्यावर संघाला सावरायला आणि आहे ते खेळाडू घेऊन रणनीती आखून ती प्रत्यक्षात आणायला थोडा वेळ लागतोच. ८ पैकी ६ संघाच्या पहिल्या ७ खेळाडूमध्ये मोठा बदल झाला आहे. पुणे आणि बंगाल ह्या संघाचे पाहिले ७ खेळाडू जवळपास तेच असल्यामुळे ह्या दोन्ही संघाना त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. जसे जसे दिवस जात आहेत तसे तसे प्रत्येक खेळाडूचा कस लागत आहे. एकूण काय तर अवघ्या ४० मिनिटात एका खेळाच्या निमित्ताने आपले आयुष्य व्यापून राहिलेले आक्रमण, प्रतिकार, झुंज, बचाव आणि रणनीती हे गुण बघायला मिळतात.
  • Log in or register to post comments

India beat Pakistan in kabaddi

नया है वह
Mon, 02/15/2016 - 18:50 नवीन
http://www.ibnlive.com/news/sports/south-asian-games-india-beat-pakistan-in-kabaddi-1202763.html
  • Log in or register to post comments

आज यु मुंबा आणि कोलकाता चा

गौतमी
Tue, 02/23/2016 - 14:49 नवीन
आज यु मुंबा आणि कोलकाता चा सामना होणार आहे.
  • Log in or register to post comments

पुणे छान खेळले गेल्या दोन

एस
Tue, 02/23/2016 - 15:24 नवीन
पुणे छान खेळले गेल्या दोन सामन्यांत.
  • Log in or register to post comments

इराणी पोरे

नाना स्कॉच
Tue, 02/23/2016 - 20:42 नवीन
इराणी पोरे १ फ़ज़ल २ मेराज ३ हादी _____________/\_____________ मेराज चा टैकल टैलेंट अद्भुत आहे राव! बंगालकडून खेळणारा साउथ कोरियन जंग कुन ली सुद्धा उत्तम आहे
  • Log in or register to post comments

पुणेरी पलटन

नाना स्कॉच
Sat, 02/27/2016 - 21:25 नवीन
सुरुवातीला फ़क्त मनजीत छिल्लर वर आधारित वाटत होती पण आज उत्तम टीम गेम खेळली ! अजय ठाकुर च्या सुपर रेड अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे जसमेर सिंह गुलिया चा डिफेन्स
  • Log in or register to post comments

+१

कपिलमुनी
Sat, 02/27/2016 - 22:40 नवीन
पुणेरी पलटण छान खेळत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

प्रो कबड्डी चे ऑफिशल

नाना स्कॉच
Sun, 02/28/2016 - 21:28 नवीन
प्रो कबड्डी चे ऑफिशल मार्कंडाइज म्हणजे टी शर्ट्स वगैरे कुठे मिळू शकते ऑनलाइन ?? कोणी ह्या बाबतीत गाइड करू शकते काय??
  • Log in or register to post comments

कालची यु मुंबा आणि पुणेरी

गौतमी
Tue, 03/01/2016 - 13:02 नवीन
कालची यु मुंबा आणि पुणेरी पलटणची match निव्वळ जबराट होती.
  • Log in or register to post comments

सहमत

मी-सौरभ
Tue, 03/01/2016 - 20:34 नवीन
शेवटी मुंबा ने तेच जेते आहेत हे सिद्ध केले. मनजीत नसल्याचा चांगलाच फटका बसला पुण्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौतमी
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा