Skip to main content

अष्टविनायक यात्रेसंबंधी

अष्टविनायक यात्रेसंबंधी

Published on सोमवार, 08/02/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार अष्टविनायक यात्रेला उद्या निघतोय. ३ दिवस आणि २ रात्र असा कार्यक्रम योजिले आहे. मुक्कामासाठी पहिला दिवस महाड किंवा पाली तर दुसऱ्या दिवशी लेण्याद्री ला राहायच आहे, तरी या ठिकाणांबद्दल मुक्काम विषयी माहिती हवी होती. धन्यवाद. मोरया.

याद्या 2996
प्रतिक्रिया 3

नंतर फोटो आणि प्रवासवर्णन टाका. आवडेल. बाकी अष्टविनायक कधी केले नसल्याने माहिती देऊ शकत नाही. पण आपणास प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...