✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सायकल समुह

न
निनाद यांनी
Tue, 12/01/2015 - 04:46  ·  लेख
लेख
व्हॉट्सअ‍ॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे. या समुहामुळे,
  • सायकलप्रेमी एकत्र आणणे,
  • सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
  • दुरुस्तीबद्दल मदत करणे
  • आणि प्रोत्साहन देणे
असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे. तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल. तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे. समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यनि ने पाठवावेत. हा समुह फक्त सायकल या विषायसाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी. आपला (सायकलवाला) निनाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15005 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

व्यनि

निनाद
Tue, 12/01/2015 - 15:14 नवीन
व्यनि मिळाले आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अरिंजय
Tue, 12/01/2015 - 21:18 नवीन
समुहात सामील करुन घेतल्याबद्दल धन्यवाद निनादजी.
  • Log in or register to post comments

स्वागत आहे! :)

निनाद
Wed, 12/02/2015 - 03:32 नवीन
स्वागत आहे! :)
  • Log in or register to post comments

सास'ला शुभेच्छा!पहिल्या

कंजूस
Wed, 12/02/2015 - 05:12 नवीन
सास'ला शुभेच्छा!पहिल्या सायकलयात्रेचा फोटोलेख नक्की लिहा.
  • Log in or register to post comments

नक्की

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:20 नवीन
जर अशी यात्रा झाली तर नक्कीच लिहिण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेखललिहाब्वा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/02/2015 - 07:02 नवीन
माहितीपूर्ण लेख लिहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रयत्न

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:20 नवीन
प्रयत्न करण्यात येईल सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरव प्रसादकांना धन्यवाद!

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:21 नवीन
  • Log in or register to post comments

सायकल समुह

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:22 नवीन
  • Log in or register to post comments

सायकल समुह

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:22 नवीन
  • Log in or register to post comments

सायकल आणि सायकल

निनाद
Wed, 12/02/2015 - 09:22 नवीन
  • Log in or register to post comments

सायकल समुहाला शुभेच्छा

_मनश्री_
Wed, 12/02/2015 - 11:27 नवीन
सायकल समुहाला शुभेच्छा
Image removed.
  • Log in or register to post comments

सायकल आणि सायकल

निनाद
Wed, 12/02/2015 - 11:54 नवीन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

महेश-मया
Wed, 12/02/2015 - 12:02 नवीन
आम्हाला हि सामील करा ना राव.
  • Log in or register to post comments

व्यनि

निनाद
Wed, 12/02/2015 - 12:05 नवीन
महेश-मया कृपया व्यनि ने मोबाईल क्रमांक कळवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश-मया

व्यनि कसा करतात?

महेश-मया
Wed, 12/02/2015 - 12:24 नवीन
माफ करा पण व्यनि कसा करतात? (मिपा वर नवीन आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

व्वा

स्थितप्रज्ञ
Fri, 02/05/2016 - 20:49 नवीन
अशा समुहाची अतूरतेने वाट बघत होतो.
  • Log in or register to post comments

मी पण :)

संजय पाटिल
Sat, 02/06/2016 - 00:33 नवीन
मी पण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

मी पण :)

संजय पाटिल
Sat, 02/06/2016 - 00:34 नवीन
मी पण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्थितप्रज्ञ

स्वागत आहे

निनाद
Sat, 02/06/2016 - 08:14 नवीन
सुस्वागतम ज्यांनी मला व्यनि ने क्रमांक पाठवले आहेत त्यांना सामील करून घेतले आहे. हा ग्रुप फक्त सायकल आणि सायकल संबंधित विषयाला वाहिलेला आहे. एकमेकांना प्रोत्साहन, सायकल विषयक मदत, भेटी, स्पर्धा माहिती, सायकल खरेदी माहिती, दुरुस्ती, फिटनेस, आरोग्य, सायकलिंग साठी लागणारा आहार, आपले अनुभव सांगणे आणि प्रश्नाचे निराकरण यासाठी हा ग्रुप आहे. कदाचित यात अजूनही अधिक विषय येत जातील. येथे फक्त विषयाशी संबंधित पोस्ट याव्यात ही माफक अपेक्षा.यामुळे काही वेळा अनेक दिवस ग्रुप शांत असु शकतो. विनोद, फॉर्वर्डस चालतील पण ते ही सायकल संबंधित असावेत. सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. चालवत रहा! :)
  • Log in or register to post comments

तो आकाशगंगेचा फोटो तुमचाच का

मयुरMK
Sat, 02/06/2016 - 11:19 नवीन
तो आकाशगंगेचा फोटो तुमचाच का ? बाकी माझ्याकडून सायकल समुहाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

?

निनाद
Sat, 02/06/2016 - 11:31 नवीन
आकाशगंगेचा फोटो? कोणता?
  • Log in or register to post comments

हा फोटो

मयुरMK
Sat, 02/06/2016 - 11:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

नाही हो

निनाद
Sat, 02/06/2016 - 11:45 नवीन
हा फोटो मी काढलेला नाही. त्यावर प्रताधिकारही दिसतो आहे...
  • Log in or register to post comments

गैरसमज झाला माझा थोडा माफ करा

मयुरMK
Sat, 02/06/2016 - 12:28 नवीन
गैरसमज झाला माझा थोडा माफ करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

उद्या सकळी होणार्या ठाणे

प्राची अश्विनी
Sat, 02/06/2016 - 12:01 नवीन
उद्या सकळी होणार्या ठाणे सायकलिंग चॅलेजला कोणी भाग घेतय का?
  • Log in or register to post comments

८३९०४०४४०० योगेश बापट

योगेश बापट
Sat, 02/06/2016 - 13:34 नवीन
८३९०४०४४०० योगेश बापट
  • Log in or register to post comments

कृपया क्रमांक सार्वजनिक ठिकाणी देणे टाळावे.

निनाद
Sat, 02/06/2016 - 14:22 नवीन
आपला मोबाईल क्रमांक असा सार्वजनिक ठिकाणी कृपया देणे टाळावे. कृपया हा क्रमांक येथून काढावा ही विनंती. योगेश यांना शक्य नसल्यास संपादक मदत करतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश बापट

हा समूह अजूनही कार्यरत आहे का

सत्यान्वेशी
गुरुवार, 08/19/2021 - 18:07 नवीन
हा समूह अजूनही कार्यरत आहे का? असल्यास मला ऍड करावे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा