नमस्कार मिपाकर मंडळी,
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात विविध कार्यक्रम झाले असती नाही. तसाच एक अनोखा कार्यक्रम ठाण्याच्या खोपट बस डेपो मध्ये पार पडला. होय ह्या २६ जानेवारीच्या निमित्ताने एसटी विश्व प्रदर्शन भरवले गेले होते
एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती. त्यामध्ये आपला लाल डब्बा पासून शिवनेरी पर्यंत आणि बेडफोर्ड च्या पहिला बस पासून नवीन वोल्वो बस पर्यंत मोडेल्स बघायला आणि विकायला ठेवली होती ( प्रत्येकी रुपये ५०/-) संपूर्ण संच ५००/-* रुपयाला होता. [फोटो कसे टाकायचे त्याची लिंक कोणी देऊ शकेल का ?] एकूणच प्रदर्शन फार उत्तम झाले.
मी स्वतः शिवनेरीचे कागदी मोडेल घेऊन ते घरी बनवले आहे. त्याचे फोटो तुम्हाला ह्या लिंक वर मिळतील:-
जर कोणाला तशीच मोडेल्स हवी असतील तर मी खाली देत असलेल्या फोनवर संपर्क करावा:
आदित्य राणे: +९१९७६८२९८०५० / msrtclovers@gmail.com
Disclaimer:-
०१ : वरील संपर्क क्रमांक केवळ तुमचा साठी दिले आहेत.
०२: हा लेख कोणाच्याहि व्यवसायाची जाहिरात नाही. आणी माझा msrtclovers group शी कोणताही आर्थिक संबंध नाही. मी पूर्ण जाणीव ठेऊन हे विधान करतो कि मी मिसळपाव संकेतस्थळाच्या सर्व नियमांचे पालन करतो आहे.
आपला
प्रणव जोशी
ठाणे

वाचने
5488
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कसे टाकायचे त्याची लिंक
धन्यवाद मी फोटो अपलोड करीन
In reply to फोटो कसे टाकायचे त्याची लिंक by सुहास झेले
मॉडेल बस
उत्तम माहीती
प्रदर्शन फक्त २६ जानेवारीला
In reply to उत्तम माहीती by नाखु
सुंदर माहीती प्रणवराव.
शितल बस पुर्णतः कार्डबोर्ड
In reply to सुंदर माहीती प्रणवराव. by अभ्या..
मी शिवनेरी आणी हिरकणीचे किट
In reply to शितल बस पुर्णतः कार्डबोर्ड by प्रणवजोशी
http://lh3.googleusercontent.com/-TNevO4qFhas/VrELHu6yK_I/AAAAAA
दुवा शीर्षकात देऊ नये
In reply to http://lh3.googleusercontent.com/-TNevO4qFhas/VrELHu6yK_I/AAAAAA by प्रणवजोशी
मी खाली नवीन लिंक दिली आहे.
In reply to दुवा शीर्षकात देऊ नये by श्रीरंग_जोशी
सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल
In reply to मी खाली नवीन लिंक दिली आहे. by प्रणवजोशी
.
In reply to सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल by अभ्या..
बरोबर
In reply to सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल by अभ्या..
सॉरी म्हणू नका मलाही ते
In reply to सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल by अभ्या..
सॉरी वरची लिंक चालत नसेल तर
नाही चालत आहे
In reply to सॉरी वरची लिंक चालत नसेल तर by प्रणवजोशी