Skip to main content

भारत जिंकणार काय?

लेखक सखाराम बाइंडर यांनी शनिवार, 19/01/2008 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमी नुसार कांगारुंच्या ४ विकेटस गेल्या असुन धाव संख्या १६६ आहे भारत जिंकेल असे वाटत आहे तुम्हाला काय वाटते?

वाचने 6432
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

पंचांनी जर त्यांचे काम "प्रामाणिकपणे" आणि आपल्या क्षेत्ररक्षकांनी "कसून" क्षेत्ररक्षण केले तरच हे शक्य आहे! नाहीतर..... जाऊ द्या.

सायमंडस गेला.

गिलख्रिस्त आणि ब्रेटली पण गेला. दोघांना सेहवागने घेतले.

ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत ३ विकेटस १७० धावा ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा http://imsports.rediff.com/score/in_match8579.html दिनेश - सुर्य

भारत जिंकणारच पक्या

कदाचित जिंकेल, जिंकेल की न जिंकायला काय झाल? अस म्हणता म्हणता जिंकला एकदाचा.....हुश्श!!!!!!!!!!! मनीष पाठक

फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले.... ...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....

त्यांच्या (ऑस्ट्रेलियाचा)विक्रम होणार होता सलग मॅचेस जिंकण्याचा. तो आपण करू दिला नाही.मस्तच...