Skip to main content

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 22/01/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. अजून पुढे.... ----------------------------------------------------------------------------------------------- क्रमशः

वाचने 15393
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

वा! खड्ड्यांमधून प्रवास करतोय असे वाचकालाही वाटले पाहिजे इतके धक्के बसले. लेखनशैली आवडली. सगळ्या गाड्यांमध्ये जुन्या सरकारी अँम्बॅसॅडरला विसरून कसे चालेल?

खड्यांबाबत आपल्या देशात समान धोरण आणि एक समानता आहे आणि त्याचा सर्वप़क्षीय राजकार्ण्यास अभिमान आहे!!! हाही भाग रोचक आणि वेगवान आहे ( खड्ड्यांसहीत) पुढील भागाची वाट पाहणारा नाखु

महिंद्रांच्या advertising agency ने पण केला नसेल. मुळात नावच सगळं सांगतं - नांगी मारणारा विंचू. लेख गाडीसारखाच सुसाट सुटलेला आहे आणि आम्ही टपावरुन बघत आहोत!

मस्त... पुढचा भाग लवकर टाका... म्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. हे अतिशय आवडले. छान वर्णन आणि एकदम पटलं.. तो दिव्य रस्ता बांधणार्‍याने आमच्या खडे पैरपर दंडा मारला. हा हा हा... मूळ वाक्यप्रचार असा नाही आहे ते तुम्हा आम्हाला माहीत आहे.

एखादं गाणं रंगतं तशी मालिका रंगते आहे. गाडी चालवणे आणि स्कॉर्पिओ याबद्दल अतिशय सुंदर लिहिलंय. तुम्ही कलाकार लोक चित्र काढता तेव्हा ब्रश वापरता. इथे शब्द असे ब्रशासारखे वापरले आहेस याचं आता नवल वाटत नाही!

तुम्ही कुठल्याही कारमधे इतर कुठल्याही ठिकाणी बसून कितीही प्रवास केलेला असू दे, ड्रायवर सीटमधे पहिल्यांदा बसाल तेव्हा त्या कारमध्ये खरंच पहिल्यांदा बसतोय असा फील येतो. कारण त्या क्षणाला तुम्ही खरोखर कारशी तादात्म्य पावत असता. तुम्हाला चार चाकं फुटलेली असतात. तुमची फुफ्फुसं गाडीचं इंजिन झालेली असतात. मन अ‍ॅक्सिलेटर आणि हृद्य ब्रेक झालेलं असतं. नजर मोठी होते, सहसा न दिसणार्‍या गोष्टी, वस्तू, हालचाली दिसायला लागतात. इथे थोडी गंमत होती. रात्रीच्या अंधारामुळे व वेळ कमी असल्याने बैठ्या जागेवरुन बटन्स, स्विचेस इत्यादींचे निरिक्षण करण्यास वेळ आणि परिस्थिती नव्हती. फक्त स्टीअरींग आणि क्लच-ब्रेक-अ‍ॅक्सि या चौघांशी ओळख करून प्रवास सुरु केला. म्हटलं सविस्तर ओळख होईलच नव्या मैतरणीशी... चालता बोलता. मूळ कथे पेक्षा हे असलचं काही तरी लय भारी वाटतं तुमच्या लेखनात.

स्कॉर्पिओचे अ‍ॅनालिसिस जबराच झालेय! खड्ड्यांचे हादरे बसले लेखातून. मालिका मस्त चालू आहे. अनिश्चिततेचं एक अनामिक आकर्षण पुढे पुढे घेऊन जात आहे... (अवांतर - तुमच्या लेखातून जाणवतं की तुम्हाला अचानक धून लागते तुम्ही लिहायला बसता आणि एकटाकी लिहीत सुटता. जिथे मोसम तुटेल तिथे थांबता. यात फारसे फेरफार होत नसावेत अन्यथा त्यातली उत्स्फूर्तता नष्ट होत असावी. असेच लिहीत राहा.)

वाचताना रात्रि केलेला आणि रात्रिचा प्रवास करताना तुमचा एखादा भाग अठवल्या शिवाय रहात नाही. पुढचा भाग लवकर टाका.

सर्वांचे आभार. सर्वांच्या प्रतिक्रिया खरोखर मनापासून आलेल्या दिसत आहेत. माझ्यासारख्या हौशी लेखकाला असे कौतुक हुरूप देतं आणि जबाबदारीची जाणीव करुन देतं... अनेक धन्यवाद!