मला सेकंड हॅण्ड कार घ्यायची आहे.हॅचबॅक प्रकारातली गाडी अपेक्षीत आहे.माझा वापर जास्त नसणार आहे, महीण्याला कमाल १००० कीमी वापर होणार आहे.माझे काही प्रश्न आहेत .जाणकारांनी प्रकाश टाकावा.
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी.?
२. डीझेल घ्यावी की पेट्रोल.?
३. कोणत्या कंपणीच्या सेकंड हॅण्ड गाड्या रिलायएबल आहेत?
४.गाडी घेतल्यानंतर तीचे काय काय काम करुन घ्यावे ?
५. चार वर्ष किंवा ५०००० कीमी रनिंग झालेल्या गाड्या सारखं काम काढतात हे खरे आहे काय?
६. बजेट १.५ लाख ते २.५ लाखपर्यंत आहे.
धन्यवाद.
वाचने
20385
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
मारुती घ्या..
घ्या हो कुठ्ल्याहि कुंपणि चि
काय फालतूपणा आहे?
राहूद्या हो धागा काही होत
In reply to काय फालतूपणा आहे? by भाते
संमंचा सल्ला
In reply to राहूद्या हो धागा काही होत by उगा काहितरीच
त्यावेळी तेव्हा संमंमध्ये
In reply to संमंचा सल्ला by भाते
सेकंड हँडसाठी Ikon किंवा
टांगा बेष्ट मुंबईत. वैयक्तीक
घोडा
In reply to टांगा बेष्ट मुंबईत. वैयक्तीक by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि लावायचा कुठे तो घोडा?
In reply to घोडा by आनंदी गोपाळ
आश्लील अश्लील
In reply to आणि लावायचा कुठे तो घोडा? by अनुप ढेरे
कृपया योग्य मार्गदर्शन करावे
1. Alto K series Engine
In reply to कृपया योग्य मार्गदर्शन करावे by काकासाहेब केंजळे
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना
तुमचं बजेट २.५ लाख असेल तर नवी जेन-एक्स नॅनो घ्या
१. सेकंड हॅण्ड गाडी घेताना
प्रतिसाद आवडला. धन्यवाद .
In reply to १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना by संदीप डांगे
एक सूचना -- जवळच्या
In reply to १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना by संदीप डांगे
छान माहिती दिलीत.
In reply to एक सूचना -- जवळच्या by सुबोध खरे
कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच असू नये.
In reply to १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना by संदीप डांगे
अहो त्याचा अर्थ असा की डेन्ट,
In reply to कुठलेही डेन्ट, पेन्ट, स्क्रॅच असू नये. by धर्मराजमुटके
उत्कृष्ट...
In reply to १. सेकंड हॅण्ड गाडी घेताना by संदीप डांगे
इमानदारीत सांगायचं,
नवी गाडी घेतली की आपण
In reply to इमानदारीत सांगायचं, by आनंदी गोपाळ
अहो असंका तुम्हाला कळत कसे
In reply to नवी गाडी घेतली की आपण by असंका
फिदी फिदी! फिदी फिदी!! फिदी
In reply to अहो असंका तुम्हाला कळत कसे by सनईचौघडा
हेच म्हणतो
In reply to इमानदारीत सांगायचं, by आनंदी गोपाळ
Renault Kwid
सर्व प्रतीसादकर्त्यांचे आभार
एक सल्ला
घटस्फोटीतेपेक्षा
In reply to एक सल्ला by राजेंद्र मेहेंदळे
स्मायली
In reply to घटस्फोटीतेपेक्षा by कपिलमुनी
you know you are not the first!
In reply to एक सल्ला by राजेंद्र मेहेंदळे
या बैची नदार लै वंगाळ दिसून
In reply to you know you are not the first! by संदीप डांगे
मुंबईत प्रीमीयर कंपनीच्या बर्
छान मार्गदर्शन.
कोन्ती घेतली गाडी?
ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे
अभिनंदन!
In reply to ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे by काकासाहेब केंजळे
अभिनंदन!
In reply to ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे by काकासाहेब केंजळे
अभिनंदन...
In reply to ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे by काकासाहेब केंजळे
+१
In reply to अभिनंदन... by संदीप डांगे
अभिनंदन नानासाहेब! आता माईंना
In reply to ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे by काकासाहेब केंजळे
अभिनंदन
In reply to ज्यांनी सल्ले दिलेत त्यांचे by काकासाहेब केंजळे
असं काय करता पैतै, त्यांनी
In reply to अभिनंदन by पैसा
अर्रर्र
In reply to असं काय करता पैतै, त्यांनी by संदीप डांगे
आय माय स्वारी बर्का तै!
In reply to अर्रर्र by पैसा
अगदी अगदी. आणि २.५ लाखाचे
In reply to आय माय स्वारी बर्का तै! by संदीप डांगे
नाय हो तुमचं अन् तुमच्या
In reply to अगदी अगदी. आणि २.५ लाखाचे by प्रसाद१९७१
:)
In reply to नाय हो तुमचं अन् तुमच्या by संदीप डांगे
नाही. हे पुर्वास्रमीचे
In reply to :) by शलभ
घेतलीत?
अभिनंदन !