Skip to main content

मिसळपाव संबधी चौकशी

लेखक लाडू.
शुक्रवार, 22/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे

वाचने 20054
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

In reply to by भीमराव

धुरळा खाली बसला न आमी आलो, मला बी शिकवणीला घ्या की काकु
काकु
तुम्हाला शिकवणीची आवश्यकता दिसत नाही बाबुदादा.

पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत नाही आम्ही ट्युशनला. *रच्याकने -काड्या करणे आणि कंपुबाजी हे महत्त्वाचे प्रशिक्षण लिहायचे राहिलेच ;)