लेखातला पहिला अन शेवटचा तसेच तुमच्या प्रतिसादातले १० फोटोज दिसत आहेत.
फोटोंमधला रचनाविचार खूप आवडला. काही फोटोजमधली रंगसंगती मला तेवढी भावली नाही.
बाकी फोटो काही वाचकांना दिसत नसणे यात त्यांच्या ब्राउझरपेक्षा फोटो पब्लिकली शेअर्ड नसणे किंवा ते त्यांच्या कार्यालयिन मिपावर येत असल्यास फोटो शेअरींगची ती साइट नेमकी तिथे प्रतिबंधित असणे ही कारणे असू शकतात.
मिपावर फोटो प्रकाशित करण्याविषयी मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? या धाग्यावर अन त्यावरील प्रतिसादांत पुरेसे मार्गदर्शन आहे.
मला ते फोटो आता पुन्हा दिसताहेत ते प्बलिक अॅकसेसमुळे का आता गुगलवरून टाकले अथवा फ्लिकरची लिंक बदलली हे जाणून घ्यायचे आहे.
@श्रीरंग -तुम्हाला मिपालेखातल्या फोटोवर राइट क्लिक करून "copy link" option मिळतो का?मला फक्त मिपावर नाही मिळत."save photo" option येतो पण कॅापी लिंक नाही.
मला माझ्या लॅपटॉप अन फोन ब्राउझरमधून इतर सर्व साइट्सप्रमाणे मिपावरच्या फोटोजवर राइट क्लिक केल्यास 'कॉपी इमेज अॅड्रेस / लिंक' असा पर्याय 'सेव्ह इमेज', 'ओपन इमेज इन अ न्यु टॅब' सह मिळतो.
फोटो "ठीक" आहेत , पोस्ट प्रोसेसिंग गरज नसताना आणि इतके केले आहे की त्याने फोटो चा मुळ आत्मा हरवल्या सारखा वाटत आहे.
फोटोंची COMPOSITION देखील आणखी चांगली बनवता आली असती. स्वॅप्स यांनी छायाचित्रण कलेवर एक लेखामला लिहली होती ती अभ्यासु शकता.
~आसिफ
आता फोटो दिसू लागले आहेत. तुमच्याकडे छायाचित्रकाराची दृष्टी आहेच. रचनाविचारावरून ते स्पष्ट होते. फक्त पोस्टप्रोसेसिंगमध्ये कुठे थांबायचे ह्याचा अंदाज आला पाहिजे. पोस्टप्रोसेसिंग हे प्रतिमेतले दोष सुधारण्यासाठी करतात. त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी नाही. अन्यथा प्रतिमेचा आत्मा हरवतो.
पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
_________________________________
फ्लिकरवरून फोटो कसे द्यावेत?
तंत्र
पायरी १ )
फ्लिकर वेबसाइट उघडून लॅागिन केल्यावर फोटो अपलोड करणे ,
पायरी २)
छोटा फोटो दिसू लागेल तो अगोदर photostreamमध्ये असतो.या फोटोवर क्लिक केल्यावर मोठा दिसेल आणि बाजूला टूलबार असतो.
पायरी ३)
टूलबार मधील प्राइवसी वर क्लिक करून "public" view by all असेल असे सेट करा.
पायरी ४ )
टूलबार मधील वर वळलेल्या बाणाच्या शेअरिंग बटणावर क्लिक करा.तीन पर्याय दिसतील.
पायरी ५ )
Grab linkची लिंक नको.
Html embedमधली लिंक नको.
BB Codeवर क्लिक केल्यावर जी मोठी लिंक दिसते त्यापैकी [img] पासून [/img]च्या मध्ये "https -----ते jpg पर्यंत कॅापी करून मिपासाठी वापरा.
हीच लिंक अपेक्षित आहे दुसय्रा वेबसाइटवर फोटो देण्यासाठी.
उदाहरणार्थ:
या
दुर्गादेवी मंदिर फोटोचा BB Code:-[url=https://flic.kr/p/dvF8jr][img]https://farm9.staticflickr.com/8201/8212093585_fc51993966_z.jpg[/img][/url][url=https://flic.kr/p/dvF8jr]Photo3077[/url] by [url=https://www.flickr.com/photos/51048876@N04/]----------------on Flickr.
यातून :https://farm9.staticflickr.com/8201/8212093585_fc51993966_z.jpg मिळेल.
आणि याचा html image code हवा असल्यास <img src="https://farm9.staticflickr.com/8201/8212093585_fc51993966_z.jpg" width ="550"/>
Flickr ही साइट सुरक्षित secure असली तरी ती साइट मोबाइलमधून वापरण्यात जमत नाही याची दोनतीन कारणे आहेत.मोबाइलमधले काही वेब ब्राउजर फोटो अपलोड करू शकतात परंतू शेअरिंग साठीची लिंक मिळवता येत नाही.एकूण तीन लिंक्सपैकी एकच हवी असते ती मिळत नाही.दुसरे एक कारण की फोनमधला क्रोम/IE/IOS वगैरे ब्राउजर वापरला तर सर्वच पर्याय उघड होतात परंतू एका फोटोसाठी वीस पंचवीस एमबी डेटा उडू शकतो.प्रत्येक क्लिक वर पुन्हापुन्हा फोटो लोड होताना 3G चा केविलवाणा स्पिड लंगडा पडतो,RAM भरून जाते.
_________________________________
(No subject)
आता ठीक
In reply to आता ठीक by पैसा
आत्ता दिसताहेत ना ?
In reply to आता ठीक by पैसा
माहिती बद्दल धन्यवाद :)
आता दिसत आहेत. छान आहेत सगळे.
खूपच छान!
In reply to खूपच छान! by जव्हेरगंज
पहिला जो फोटो आहे तो
In reply to पहिला जो फोटो आहे तो by मयुरMK
बंगलोर
In reply to खूपच छान! by जव्हेरगंज
९ नंबर चा फोटो दुधसागर ला
पहिला फोटो जास्त आवडला.
In reply to पहिला फोटो जास्त आवडला. by हेमंत लाटकर
धन्यवाद मला पण पहिलाच फोटो
ok
माल फक्त पहिला आणि शेवटच्।आआ
In reply to माल फक्त पहिला आणि शेवटच्।आआ by यशोधरा
क्रोम :(:\
In reply to माल फक्त पहिला आणि शेवटच्।आआ by यशोधरा
https://flic.kr/p/CoL3Jxhttps
https://flic.kr/p/CoL3Jx
ह्या लिंक पहाhttps://flic.kr/p/DdSGsr
https://flic.kr/p/Dma1h4
https://flic.kr/p/CME7P6
काही दिसले
मला ते फोटो आता पुन्हा
In reply to मला ते फोटो आता पुन्हा by कंजूस
पहिल्या वेळी मी फोटो चे
In reply to मला ते फोटो आता पुन्हा by कंजूस
https://lh3.googleusercontent
In reply to मला ते फोटो आता पुन्हा by कंजूस
हो मिळतो
टोटल
In reply to टोटल by संतोषएकांडे
https://flic.kr/p/CoL3Jxhttps
https://flic.kr/p/CoL3Jx
ह्या लिंक पहाhttps://flic.kr/p/DdSGsr
https://flic.kr/p/Dma1h4
https://flic.kr/p/CME7P6
फोटो "ठीक" आहेत , पोस्ट प्रोसेसिंग गरज नसताना आणि इतके केले आहे
In reply to फोटो "ठीक" आहेत , पोस्ट प्रोसेसिंग गरज नसताना आणि इतके केले आहे by आसिफ
वाचन खून साठवली आहे .. माहिती
आता फोटो दिसू लागले आहेत.
In reply to आता फोटो दिसू लागले आहेत. by एस
मार्गदर्शन केल्याबद्दल
पहिला आणि शेवटचा फक्तं दिसला
In reply to पहिला आणि शेवटचा फक्तं दिसला by मनीषा
तुमच्या प्रतिसादातले फोटो
In reply to पहिला आणि शेवटचा फक्तं दिसला by मनीषा
संध्याकाळ च्या वेळी फोटो
_____________________________
In reply to _____________________________ by कंजूस
माहितीसाठी धन्यवाद खास करून