मिपावर बरीच लेखक मंडळी आहेत. काहीना त्यांच्या लिखाणाचे पुस्तक छापण्याचा अनुभव असेल. आपले पुस्तक छापून घ्यायचे असेल तर काय करावे ह्याचे व्यवस्थित मार्गदशन मिळेल का? तसे येथील काही लेखकाना व्यनि करून देखील विचारता आले असते. पण इथे विचारले तर इतरानाही माहिती मिळेल म्हणुन लिहीत आहे.
आणि माझे देखील एक पुस्तक सात आठ वर्षापूर्वी छापले होते. पण आता लेटेस्ट स्थिती काय आहे ते देखील कळले तर बर.
म्हणजे --
साधारण खर्च काय येतो.
टर्म्स कंडीशन काय असतात..
दुसऱ्या आवृत्तीचे हक्क आपण आपल्याकडे ठेवू शकतो का? (म्हणजे इतर प्रकाशकांकडून छापून घेऊ शकतो का?)
प्रकाशकाने विकलेल्या प्रतींवर आपल्याला काही परतावा येतो का?
आणि इतर रिलेटेड गोष्टी.
कृपया अवांतर किंवा टवाळी साठी हा धागा वापरू नये. काही उपयोगी माहिती शेअर केल्याबद्दल आधीच धन्यवाद.
वाचन संख्या
2986
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेवा!
+१ :)
In reply to अरेवा! by चांदणे संदीप
लाईक !
In reply to अरेवा! by चांदणे संदीप
त्यासाठी आत्मबंध ह्यांना
वाचक म्हणून एक
शंभर टक्के सहमत!
In reply to वाचक म्हणून एक by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to शंभर टक्के सहमत! by अनंत छंदी
माझ्या माहितीप्रमाणे दोन
मिपाकर सुधांशु नुलकरांशी
स्वयंप्रकाशन
माझ्या माहीतीप्रमाणे किंडलवर
In reply to स्वयंप्रकाशन by मित्रहो
पूर्वी .mobi मध्ये नव्हता.
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे किंडलवर by आदूबाळ
उपयुक्त धागा!
धन्यवाद! बघतोय.
In reply to उपयुक्त धागा! by भाते
महाराष्ट्र राज्याच्या लिंकवर
In reply to उपयुक्त धागा! by भाते
सर्वाना धन्यवाद. काही