एक आटपाट नगर होतं,
मिपा नावाचं!
अत्यंत सुखी,समाधानी!
व्यक्तिस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य या मूल्यांचा आदर करणारं!
त्या मूल्यांना जपणारं!
इथे लोक राजालाही विरोध करायचे, खड़े बोल सुनवायचे!
पण राजा दयाळू होता. तो सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्यायचा.
मात्र एके दिवशी या नगरीत एक 'राकु'स आला.
धडाधड पक्क्या धाग्यानी तो लोकांचे गळे आवळत होता.
राजाने त्याचा संहार केला मात्र त्यात नगरीतल्या अनेक जणांची आहुति पडली!
प्रधान,सेनापती व राजगुरु यांची!
पुढचे काही दिवस नगर सुखाने नांदत होतं!
जुनं मिपा पुन्हा पहात होतं!
आता मात्र तीन शत्रू चालून आले!
'मोग'ल!
'महिषासुर'!
आणि 'पिनू पिवळी'!
तिघांच्या तीन तर्हा!
मोगल लोकांच्या धार्मिक भावना भडकवत असे, आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले तर राजाकडून त्यांचा तांडव करून अंत करत असे!
महिषासुर त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला सांगे आणि कोणी नाही म्हटलं तर त्यावर गरळ ओके!
पिनूची तर तर्हाच नवी!
तो असं काही लिहायचा की त्याचं लिखाण वाचुनच लोक आत्महत्या करायचे!
वर यांचा कांगावा इतका मोठा की राजाने अनेक चांगले लोक मीपाबाहेर तडिपार केले!
सर्वत्र नुसती घाण झाली होती!
मात्र लोकांना लवकरच चूक उमगली.
त्यानी असल्या उपद्व्यापाकडे लक्ष न देण्यास सुरुवात केली!
या तिघांचा जळून कोळसा झाला!
त्यानी अत्यंत तांडव केले!
आता मात्र राजाला चूक उमगली!
आणि त्याने या तिघांचा अवतार समाप्त केला!
गोष्ट सम्पली!
थोडी काल्पनिक पण बरीचशी खरी!
आता राजा,प्रधान,सेनापती,राजगुरु यांनी विचार करावा!
आणि मिपाकरांनी सुद्धा!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3181
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
Moral Of The Story :- त्यानी
अहो प्रयत्न या शब्दापाशी सगळं
In reply to Moral Of The Story :- त्यानी by होबासराव
थोssssssssडं जास्त होतय असं
अजाणतेपणे आपण आपल्याच
In reply to थोssssssssडं जास्त होतय असं by उगा काहितरीच
चांगलंय,
सम्पादक मंडळात किती जण आहेत?
In reply to चांगलंय, by नीलमोहर
भाउ
अहो सम्पादक मंडळातिल तीन जण
भावड्या
ओके!
लोल!
अहो पण ही गटारेच गंगा म्हणून
In reply to लोल! by बोका-ए-आझम
तुम्हासनी जायाचं कुटं ? मिपा
अहो त्यापेक्षा लाट्कर काकांना
In reply to तुम्हासनी जायाचं कुटं ? मिपा by वडाप
लाट्कर काकांना सोडा ना
In reply to अहो त्यापेक्षा लाट्कर काकांना by DEADPOOL
ओ ह्म्म अच्च जाल तल ;)
अच्च्च झालं lll
In reply to ओ ह्म्म अच्च जाल तल ;) by पियुशा
स्वतःच्या प्रतिक्रिया कधी
In reply to ओ ह्म्म अच्च जाल तल ;) by पियुशा
तुमच्यासाठी लिवू ना क्यप्टन
ओह आय सी!!