बाईक ( ह्योसूंग अकिला )घेण्याबाबत सल्ला हवा आहे
नमस्कार,
माझी सध्याची मोटार सायकल जुनी झाल्यामुळे नविन घेण्याचा विचार करतोय. बराच काळ पल्सर चालवल्यामुळे आता जरा हटके गाडी घेण्याचा विचार आहे.
क्रुझर ह्या प्रकारातली ह्योसूंग अकिला (२५०) घेण्याचा विचार करतोय. किंमत बघुन गाडी घ्यायला थोडा वेळ लागणार आहे हे तर नक्की.
तर सध्या कुणा मिपाकरांकडे/ओळखिच्यांकडे हि गाडी आहे का? असल्यास काहि चांगले / वाईट अनुभव ?
मी सेकंडहँड चा पण विचार करतोय. ह्याबाबत माहिती असल्यास क्रुपया सांगावे
देश
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भाऊ आम्ही सनातनी रॉयल एनफील्ड
रॉयल एनफील्ड
रॉयल एनफील्ड हिमालयन बद्दल
हिमालयन
(No subject)
(No subject)
बाईक बद्दल थोडीशी माहिती
धन्यवाद!
तुमचे म्हणणे खरे आहे
अहो तुम्ही ब्लॉक बघू नका सीसी
हम्म
ह्योसंग एस टी ७ जबरा आहे.
एस टी ७
सिरियसली!
येस्स्स !
हार्ले डेविडसन स्ट्रीट
ह्योसंग चा महाग संग
सर्विस
कस्टम बाईक्स बेकैदेशीर असतात.
कस्टम बाईक
रॉयल एनफील्ड हिमालयन
अनिरुद्ध.वैद्य - नक्की ?
मागे पिझ्झा डिलीवरीच्या
कोठलीही गाडी भारतात modify
चालते. पण ARAI बरोबर मुळ
Homologation in India
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही
कॅप्टन, इसीबातपेएकधागाहोजाय!
हे मग कश्या काय कस्टम बाइक बनवतात?
@अनिरुद्ध.वैद्य @निलापी
क्रूझर घेणार तर खालील बाबी
पूर्णपणे सहमत...
येण्फिल्ड राव!
ओनली एनफील्ड!! :D
बुलेटवाले आणि नॉन-बुलेटवाले
त्येच म्हणतो!
थंडरबर्ड घ्या, पण त्याला एक
नै हो
आमची धाव बजाज avenger पर्यंतच
आर.ई. हिमालयन लाँच किंमत
मस्तय....२ व्हेरिअंट आहेत
२ आठवड्या पूर्वी इथल्या लोकल
वेबसाआइट
६५० आणि २५० मध्ये फार फरक
ह्म्म्म्म....माझी लक्षात
दण्डवत....एक्दा तरी अश्या
रॉकेट रोडस्टर = बुलेट आणि
बर्ड नंतर बॉनी!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
रेनेगेड लवकरच काही महिन्यांत