✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी

आ
आनंद घारे यांनी
Sat, 01/03/2009 - 19:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2242 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/03/2009 - 19:51 नवीन

व्वा !

घारे साहेब, स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्या भेटीचा, आपल्या गावातील आठवणीतला कार्यक्रमाचा वृत्तांत आणि त्यांच्याविषयीच्या भावना सुंदर शब्दबद्ध झाल्या आहेत. लेखन आवडले !!! संगीताचे एक गहन शास्त्र आहे आणि सगळी गाणी त्याच्या आधारावर रचलेली असतात याची जाणीव मात्र मला नव्हती. हा हा मस्तच ! अहो, अनेकांना ती जाण नसतेच त्यापैकी आम्ही एक ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 01/03/2009 - 21:06 नवीन

सुरेख...!!!

त्यांचे कालचे गायन छान झाले असे त्यांना सांगणे म्हणजे "काल तुझा प्रकाश लख्ख पडला होता." असे सूर्याला सांगण्यासारखे होते. अगदी बरोबर...!!! पुण्याला इतकी वर्षे राहूनसुध्दा 'पुणेरी' म्हणून (कु)प्रसिध्द झालेला खोचकपणा, तिरकसपणा, शिष्टपणा, बिलंदरपणा यातल्या कशाचाही स्पर्श त्यांच्या चित्तवृत्तीला झालेला मला कधी दिसला नाही. विद्या विनयेन शोभते| याचे उत्तम उदाहरण.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 01/04/2009 - 09:03 नवीन

घारेसाहेब,

घारेसाहेब, सुंदर लिहिलं आहे.. आमचे अण्णा खरंच अगदी साधे आणि सादगीभरे आहेत.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/06/2009 - 23:12 नवीन

स्वरभास्कर

अतिशय सुंदर लेख! फारच मजा आली वाचायला!
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Wed, 02/11/2009 - 11:32 नवीन

वाह! सुंदर

वाह! सुंदर लिखाण आहे तुमचं.. पंडितजींचा दरबारीकानडा किंवा ललीत लाइव्ह ऐकायला नशिब घेउन जन्माला यावं लागतं. आजपर्यंत योग आला नाही त्यांना ऐकण्याचा.. उत्कृष्ट लेख.. अभिनंदन..आणि धन्यवाद...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा