नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का? तो प्रथम स्थानात असेल तर काय? वगैरे असे अनेक प्रश्न मनात आहेत.गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!
वर्गीकरण
वाचने
6554
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूढ आणि हटके लेख. फारच आवडला.
या चित्रातील युरेनस म्हणजे
युरेनसचा वेध पहिल्यांदा
In reply to या चित्रातील युरेनस म्हणजे by फटू
ढॅण टॅ ढॅण
खिक्क!
In reply to ढॅण टॅ ढॅण by होबासराव
=))
माझ्या माहितीनुसार -
कसेही ग्रह लावा
आनंदा याची प्रतिक्रिया चर्चा विषयाशी सुसंगत वाटली
संपादकांनी प्रतिक्रियांचे तीन विभाग करावे. :-)
;)
In reply to संपादकांनी प्रतिक्रियांचे तीन विभाग करावे. :-) by निमिष सोनार
माझी रिक्षा
संपादन द्या प्रतिसादांस आत्ता
द्वितीयेतला हर्षल
शिवाय
प्रश्न
काटेरी फणस देतो! :ड
In reply to प्रश्न by तिमा
कापा की बरका?
In reply to काटेरी फणस देतो! :ड by कवितानागेश
म.दा. भट
भट
नेपच्युन जर लग्नस्थानी असेल
बुद्धीभेद!!!!
सूर्यमालेत अजून दोन ग्रह आहेत
अहो तेच ते राहु, केतू.
In reply to सूर्यमालेत अजून दोन ग्रह आहेत by डॉ सुहास म्हात्रे
अमासाक टाईम भेटला