जेव्हापासून दुचाकी वर भटकंती सुरु केली आणि लांबचे पल्ले गाठण्यास सुरुवात केली तेव्हापासून लोक्स अरे लडाखला जाऊन आलास का?, एवढा दुचाकी वर फिरतोस तर लडाख ला जाऊन ये असा सांगायला,सुचवायला लागले. तेव्हापासून सतत डोक्यात लडाख वारी चा विचार येत होता. भरपूर blogs वाचले, भरपूर माहिती मिळवली. त्या संदर्भातली भरपूर पुस्तक वाचली. असा म्हणा की गेले वर्षभर दहावीत असल्या सारखा अभ्यास चालू आहे लडाख वर.आता म्हणल बास जाऊन यायचंच ह्या वर्षी अन उचलला इडा लडाख चा बरोबर १ जानेवारी च्या उगवत्या सूर्याला साक्ष धरून.
त्या दृष्टीनी लगेचच तयारी सुरु केली. फिटनेस साठी नियमित व्यायाम चालू केलाय, गाडीची साधारण दुरुस्ती यावी म्हणून यामाहा workshop मध्ये रोज अर्धा तास शिकायला जातोय. पैशांची बचत चालू केलीये :P
कधी निघायचा हे अजून पक्क केलेलं नसल तरी तिकडच्या हवामानानुसार, रस्ता कधी खुला होईल हे सर्व बघून तारीख पक्की करीन. साधारण जुलै चा शेवटचा आठवडा पकडून चाललोय. पुणे-लडाख-पुणे circuit करणार असल्यामुळे २५ दिवसांचा कालावधी पकडून चाललोय.
हे लिहिण्याचा मूळ उद्देश असा की भरपूर लोक्स हे स्वप्न उराशी बाळगून असतात, तर ज्यांना कोणाला हे वेडेपण करायची इच्छा असेल ह्या वर्षी तर आत्ता पासूनच एकत्र येउन नियोजन चालू करू. २-३ छोट्या- मोठ्या ट्रीप करता येतील एकत्र जेणेकरून sync व्हायला मदत होईल.
शेवटी एकट्याने जाण्यापेक्षा टीम तयार झाली तर कामच छान होईल.!
वाचने
7730
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रवासाला शुभेच्चा....
लडाख जमणार नाहीये या वर्षी..
शुभेच्छा...
मी १५ में ते १५ जुलैपर्यंत
लेहवारी साठी शुभेच्छा.........
आम्हि तयार आहोत.
लडाख ट्रिप
पुने
तिकडे मिळतील तितके दिवस कमीच
In reply to पुने by खंडेराव
ह्म्म
In reply to तिकडे मिळतील तितके दिवस कमीच by मनराव
पुण्यातुन तिथे पर्यंत जाऊन
In reply to ह्म्म by खंडेराव
पुण्यातील म्हणजे
पुण्या जवळच्या ride ठरवू नक्कीच.
ठरवा कधीपण !
In reply to पुण्या जवळच्या ride ठरवू नक्कीच. by कबीरा
तयार असाल तर जमवूच नक्की
आपल्याला व्यक्तिगत मेसेज पाठवला आहे.
In reply to तयार असाल तर जमवूच नक्की by कबीरा
बोलाची कढी
यामाहा गाडी इकडे सोबत नाही
जरा कारण पण सांगितले तर ....
In reply to यामाहा गाडी इकडे सोबत नाही by सतिश पाटील
ऑगस्ट मध्ये गेलो होतो.
In reply to जरा कारण पण सांगितले तर .... by राजकुमार१२३४५६
एर फिल्टर च्या बाबतीत modification करावे लागते
In reply to ऑगस्ट मध्ये गेलो होतो. by सतिश पाटील
पावर वाढत असेल, पण प्रश्न आहे
In reply to एर फिल्टर च्या बाबतीत modification करावे लागते by राजकुमार१२३४५६
कपिलमुनी, बाकी तुमचा पाय बरा
गाडीपेक्षा इच्छाशक्ती वर
मला देखील लेह लदाख कारने
हो
In reply to मला देखील लेह लदाख कारने by अभिजीत अवलिया
डायोमाक्स?
In reply to हो by खंडेराव
हो
In reply to डायोमाक्स? by अनिरुद्ध.वैद्य
मनालीतून जाणार असाल तर आधी
In reply to हो by खंडेराव
डायमॉक्स घ्यायलाच हवी असे
In reply to हो by खंडेराव
मी
+१
In reply to मी by खंडेराव
+१११११
In reply to +१ by स्वच्छंदी_मनोज
माहितीबद्दल धन्यवाद. अजून एक