मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आभाळरंग आणि इतर

चिगो · · मिपा कलादालन
नमस्कार मंडळी.. बरेच दिवसांनी फोटो टाकतोय मिपावर.. आवडतील ही अपेक्षा.. मुलूंड ते ताडदेव प्रवासात, मुलूंडजवळ टिपलेले काही आभाळरंग.. a b c d आणि हे काय असेल ते ओळखा.. e धन्यवाद..

वाचने 5747 वाचनखूण प्रतिक्रिया 43

चिगो Fri, 01/08/2016 - 18:12
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.. सगळे फोटो एलजी जी-३ ह्या मोबाईलच्या कॅमेर्‍याने काढले आहेत, आणि थोडी एडीटींग आहे. शेवटच्या फोटोबद्दलचा एकही अंदाज बरोबर नाहीये.. :-) और आने दो..

एस Sat, 01/09/2016 - 06:36
सुरेख छायाचित्रे!.. जर डीएसएलआर घेतलाच कधी तर थोडे लाँग एक्स्पोजर ट्राय करा अशा आकाशाच्या फोटोंमध्ये. अप्रतिम इफेक्ट मिळतात!

मुक्त विहारि Sat, 01/09/2016 - 11:34
शेवटच्या फोटोचे कूट आवडले.... स्वगत : आम्ही फक्त लैखिक कूट सोडवतो..उदा. जीमो कथा...त्यामुळे दृश्य कूटाला आमचा पास...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चिगो Sun, 01/31/2016 - 22:43
शेवटचा फोटो "क्रिस्टल् ग्लासमध्ये व्हिस्कीचा पतियाळा" चा आहे असा अंदाज आहे.
क्या बात हैं, डॉक्टरसाब? १००% बरोबर..