✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या या मयाय्या

म
मूखदूर्बळ यांनी
Mon, 01/04/2016 - 21:52  ·  लेख
लेख
हाव खुप दीस चिततालो कित्ये तरी बरवया म्हणून पण कित्ये बरवपाचे ते कळ नशील्ले. बायल माका म्हणताली तू मराठीन इतले बरयता तर कोकणीन कीत्येच काय बरयणा नाय कित्याक. बायलेन इतले म्हळ्ळा झाल्यार बरवपाकच जाय म्हणून बरवपाक घेत्ल्ये रोकडेच. पडत्या फळाची आज्ञा म्हणचे पेक्षा प्रत्यक्ष झाडानच आज्ञा दिल्यार नाय म्हणपाचो प्रश्नच ना. तर सांगपाची गोस्ट म्हळ्ळ्यार हाव चार दिस गोया वचून आयलो. गोया वचून आयल्यार हाव सदाबशीन तरतीर्त जाता (हाव सोरा बी घे ना हे मुद्दाम सांगता ना जाल्यार फुडल्या खेपेक माकाय एक काजू रस घेउन यो अशे ऑर्डरी मिळतले. पण हाव सामको म्हळ्ळ्यार सामको म्हणून 'होच' आसा अशे म्हणपी म्हणपा शकतत.) पण खर्‍या गोयकाराक गोयच्या हवेन सुद्दा तरतरी येवपा शकता आणि हावबी त्यातलोच आसा. ह्या खेपेक मज्या चलीयेचे शरण्याचे 'अ‍ॅक्टीव पार्टीसीपेशन' अशील्ले. आमी लोल्या गेल्ली तेन्ना एका बायलेन तीचे गाल ओढान तिका एक चॉकलेट दीले. ते तिने दवल्ले. मागीर आमी आर्यादूर्गेच्या देवळान गेली. थय शरण्या पळयताले. के कोण देवीक नाल्ल दिता कोण तांदूळ दिता आणिक कोण फुला व्हावता. ते पळवून शरण्या बायेन तिका दील्ले चॉकलेट देवी फुडे दवर्ला. तिची आवय तिका सांगपा लागली की "बाय मज्या शाण्या मज्या देवीक चॉकलेटी बी चल ना" शरण्या विचारता " कित्याक चलना ? " आवय सांगता " देव चॉकलेट खाईना " "कित्याक खायना पण. हाव दिले जाल्या खातलेच नी. आणिक देव नाल्ल खाता तांदूळ खाता जाल्या चॉकलेट कित्या खावचो ना. खातलोच तो. " आवयेकडे उत्तर ना. तर सांगपाचे मतितार्थ कित्ये तर देवा फुड्यान भक्ती म्हत्वाची. हे आमका आमच्या शरण्यान शिकयले. (देवी थय हसली असतली) मागीर रातची आमी निद्सूरी जातत पण शरण्या सामके फ्रेश. अकरा जाता की मागीर तीका आणिक स्फुरण चढता. मागीर पेन्सील ना जाल्या बॅटरी ना जाल्या खडू कायच मिळना जाल्या पाच बोटाचो मिळून मायक जाता आणिक मागीर रातचो पदाचो कार्यक्रम चलता. पयली " व्हील्स ऑन द बस गोज राउंड अँड राउंड " मागीर " मेरी हॅड अ लीटील लॅम्ब " फुडे वचून " नाच रे मोरा " मागीर " असावा सुंदर चॉकलेटचा बंगला " मागीर फुडे " काय बरो रे कोम्बो मजो मायेन दिल्लो " फुडे " उंदरा माज्या मामा आणिक हाव सांगता तुका" मागीर " मछली जल की रानी है " अशे करुन आमची गाण्याची लाईव्ह कॉन्सर्ट सोपता. लास्टाक "बीग लाउड अ‍ॅप्लॉज " हक्कान मागून घेता. गाण्याक न्रुत्याची जोड असताच असलो लाईव्ह परफॉर्मन्स श्रेया घोषाल ना जाल्यार सुनेधी चौहन ना जाल्यार हेमा सरदेसाई (ही आमची गोयकार म्हणून मुद्दाम) दिवपा शकची ना. इतली सगळी कामा करून सकाळचे बेगीन उठुन सामके फ्रेश उरता शरण्या. तशे खुपशे शिकपाचे आसा मज्या भावले कडल्यान. ते म्हणतात ना " a child gives birth to a mother (parent) " अगदी खरे आसा निदान आमच्या बाबतीन तरी. आता ते निदला म्हणून इतले बरवपाक तरी शकता ना जाल्यार ....... " उंदरा मज्या मामा आणि हाव सांगता तुका त्या माजोरीच्या पिला लागी खेळ मांडी नाका. उंदीर मामा आयलो आनि बाजे पोना लिपलो त्या माजोरीच्या पिलान तेका एक घासान खायलॉ या या मयाय्या "
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4295 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

=))

पैसा
Mon, 01/04/2016 - 22:36 नवीन
अगे माज्या बाये! तू माका सांगनसताना गोंयात केन्ना येऊन गेलो? शरण्याक पळोवचे अशिल्ले.
  • Log in or register to post comments

शरण्या

राही
Mon, 01/04/2016 - 22:38 नवीन
मस्तच आहे तुमची 'भावली'. कोंकणीतले वर्णन पण छान जमलेय. पण बाकी 'हुनरां'बरोबर ते अनुस्वारसुद्धा त्या 'माजोरीच्या पिलान्' खाल्ले की काय?
  • Log in or register to post comments

भांगरा तुकडो ते शरण्या! :)

यशोधरा
Mon, 01/04/2016 - 22:41 नवीन
भांगरा तुकडो ते शरण्या! :)
" देव चॉकलेट खाईना " "कित्याक खायना पण. हाव दिले जाल्या खातलेच नी. आणिक देव नाल्ल खाता तान्दूळ खाता जाल्या चॉकलेट कित्या खावचो ना. खातलोच तो. "
अय्यो! शुंदल, शुंदल गे ती मगेली बाय! :)
  • Log in or register to post comments

:-)

संदीप डांगे
Mon, 01/04/2016 - 22:56 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

शरण्या फारच छान!

बोका-ए-आझम
Mon, 01/04/2016 - 22:58 नवीन
आणि अडीच वर्षांचा लेखनसंन्यास संपवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

काय काय शब्द डोक्यावरना

सतिश गावडे
Mon, 01/04/2016 - 23:05 नवीन
काय काय शब्द डोक्यावरना ग्येलं. पन गोष्ट कल्ली आनि आवडली पन.
  • Log in or register to post comments

चांगलय..

जेपी
Tue, 01/05/2016 - 16:25 नवीन
चांगलय..
  • Log in or register to post comments

हांगा को़कणीत कोण्णय बरयणा

सूड
Tue, 01/05/2016 - 18:22 नवीन
हांगा को़कणीत कोण्णय बरयणा नाय!! सांमके बरें बरयले मरे तुवे. पुण्यात आयलो जाल्यार मस्तानी (पिवपां) दितलें तुका हांव. ;)
  • Log in or register to post comments

हांगा को़कणीत कोण्णय बरयणा

यशोधरा
Wed, 01/06/2016 - 06:38 नवीन
हांगा को़कणीत कोण्णय बरयणा नाय!!
बरयंता = लिहितात. बरयना (णा नव्हे) = लिहित नाहीत. बरयना नाय ही द्विरुक्ती.
(पिवपां) दितलें तुका
दितलें = स्त्रीलिंगी रुप. दितलों = पुल्लिंगी रुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मंडळ प्रचंड आभारी आहे.

सूड
Wed, 01/06/2016 - 14:19 नवीन
मंडळ प्रचंड आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गोड!

रातराणी
Wed, 01/06/2016 - 04:47 नवीन
गोड!
  • Log in or register to post comments

वाचयलाच अवघड जातय मला तर

कविता१९७८
Wed, 01/06/2016 - 06:51 नवीन
वाचयलाच अवघड जातय मला तर
  • Log in or register to post comments

जल्ला काय कल्ला नाय

अर्धवटराव
Wed, 01/06/2016 - 06:59 नवीन
काहिच समजलं नाहि :(
  • Log in or register to post comments

या या मयाय्या

नितीनचंद्र
Wed, 01/06/2016 - 14:35 नवीन
या या मयाय्या असे काहीसे गाणे संजय लिला भन्साळीच्या चित्रपटात (गुजारीश- ऐश्वर्या आणि १२ वर्षे आजारी असलेला हृतीक रोशन्च्या ) आत्म्याक स्वर्गात धाडतेवेळीचा दिसला. याचा अर्थ काय असा ?
  • Log in or register to post comments

आणि बरय रे,सामके बरयले तुवे

नूतन सावंत
Wed, 01/06/2016 - 22:39 नवीन
आणि बरय रे,सामके बरयले तुवे.ते शरण्या भांगरा तुकडो रे.
  • Log in or register to post comments

बाबा रे तु सामको लोलयां

प्रीत-मोहर
गुरुवार, 01/07/2016 - 10:10 नवीन
बाबा रे तु सामको लोलयां म्हज्यां गावान पाविल्लो आनी आर्यादुर्गा आमचीय देवी. सांगपा न्ही रे? बरो कट्टो जावपा आशिल्लो. शरण्या कितले शाणे बाय ते!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा