मूळ प्रेरणा (http://misalpav.com/node/34317)
दरेक धाग्याला प्रतिसाद असतो.
प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो.
प्रतिसाद सुखद असतो किवा दु:खद असतो.
दु:खद प्रतिसाद आपल्या लिखाणाच्या उर्मीवर काळी छाया पसरवतो
सुखद प्रतिसाद लिखाणाला प्रेरणा देतो.
मलाच दु:खद प्रतिसाद का म्हणून विचारू नये.
दु:खद प्रतिसाद दुसऱ्याला का नाही? म्हणून खंतावू नये.
कोणता प्रतिसाद मिळेल हे आपल्या लिखाणावर अवलंबून असते.
मित्रानो, प्रत्येक प्रतिसाद घेत जावे.
प्रत्येक प्रतिसाद शिकत जावे.
दु:खद प्रतिसादाने खचू नका.
गहन विचारवंतांचा आदर्श ठेवा.
ते ही न जमल्यास, नानांचा हितोपदेश लक्षांत ठेवा.
धागे आणि प्रतिसाद, हे मिपाचे चक्र आहे.
प्रतिसादांचे अनुभव घेवून जा.
डिस्क्लेमर =====> बरेच दिवसांत आम्ही धागा न टाकल्याने, आम्ही आमचा लेखन कंडू शमवत आहोत.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2759
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला..
धन्यवाद....
In reply to मी पयला.. by जेपी
उत्तरे.
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
पळून पळून जाशील कुठे?
In reply to उत्तरे. by जेपी
साक्षी (हि कोण?) सोबत टक्या
In reply to पळून पळून जाशील कुठे? by मुक्त विहारि
टक्या आणी बॅटमॅनचे पुनरागमन झाल तर बहार येईल !!
In reply to साक्षी (हि कोण?) सोबत टक्या by जेपी
आणि माझा
In reply to टक्या आणी बॅटमॅनचे पुनरागमन झाल तर बहार येईल !! by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to आणि माझा by नाखु
हलके घ्या हो :)
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
विडंबन धागा होता म्हणून थोडी गंमत केली इतकेच...
In reply to हलके घ्या हो :) by नीलमोहर
सेकंड..
मस्त रचना, मुवि !
आता धम्माल येणारच !
In reply to मस्त रचना, मुवि ! by चौथा कोनाडा
टका असता तर आता पर्यंत शंभर