**************नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ************** (२००९ मधला मिपावरचा पहिला लेख)
साहित्य: * १/२ किलो सोललेले कोळंबी (मध्यम आकाराच्या)
* २ चमचे मोहरीचे तेल
* १ कांदा बारीक चिरलेला
* १/४ चमचा हळद
* १ चमचा धने-जिरे पुड
* १ चमचा लाल मिरची पुड
* १/२ चमचा साखर
* ३/४ वाटि नारळाचे घट्ट दुध (पहिल्या दाबणीचे)
कृती: १. एका भांड्यात तेल गरम करुन त्यात कांदा कुरकुरीत परतुन घ्या आणि बाजुला काढुन ठेवा.
२. गरम तेला मधे कोळंबी टाकुन १ मिनीट परतुन घ्या.
३. सगळे मसाले आणि साखर टाकुन १ मिनीट परतुन घ्या.
४. नारळाचे दुध घाला. झाकुन १० मिनीटे होऊ द्या.
५. परतलेला कांदा घालुन गरमा गरम भाताबरोबर वाढा.
---
हि पारंपारिक बंगाली पाकृ करण्यास एकदम सोपी आणि चवीस अप्रतिम आहे (माझ्या संग्रहातल्या पाकृ पुस्तकातुन घेतली आहे). तेव्हा करुन बघा आणि आपले अभिप्राय जरुर कळवा! लोभ असावा. (कोळंबीच्या प्रेमात) पांथस्थ...
वाचने
9948
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास..
+१
In reply to क्लास.. by प्राजु
जबरा.
जबरी.... मस्त....
झकास...
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माताय!
येकदम.
In reply to माताय! by ब्रिटिश टिंग्या
खल्लास
रेडिमेड?
In reply to खल्लास by धनंजय
आपापल्या
In reply to खल्लास by धनंजय
आताच बनवली
In reply to आपापल्या by पांथस्थ
मस्तच की..
जबरा रे
अहाहा
अ प्र ती म..!
अहाहा..
का? का?
In reply to अहाहा.. by धम्मकलाडू
मस्तच रे
नविन
शेवटचे ताट बघून
प्रश्नच नाही
केवळ तेच नाही...
In reply to प्रश्नच नाही by वेताळ
केवळ तेच नाही...
In reply to प्रश्नच नाही by वेताळ
++१ सहमत! -
In reply to केवळ तेच नाही... by सुनील
मंडळी, आपल्
जाहीर निषेध . .
बा पांथस्था
चित्रे पाहून स्वाद जिभेवर आला असता तर !
पांथस्थ