✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुबालाचे असीम सौंदर्य !

व
वाहीदा यांनी
Wed, 12/31/2008 - 17:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5763 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 12/31/2008 - 18:12 नवीन

मधुबाला या

मधुबाला या सौंदर्यदेवतेस आमचाही सलाम..! तिच्या विविध अदांतून घायाळ करणारं तिच देखणं रूप, मारून टाकणारं लाडिक, मधाळ हास्य अन्य कुठल्या नटीत अथवा बाईत आम्हाला आजपर्यंत तरी दिसलेलं नाही.. आजपर्यंत अनेक नट्या आल्या, अनेक येताहेत, अनेक येतील परंतु त्यातली एकही तिच्या जवळपासही नाही..! 'झाल्या बहू, होतील बहू..' असंच म्हणावं लागेल..! आपला, (मधुबालाभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 12/31/2008 - 18:37 नवीन

सौंदर्याची व्याख्या

मधुबालेवर पुरेशी चर्चा इथे पूर्वीच झाली आहे. असो, अप्रतिम सुंदर चेहरा आणि मधाळ हास्य हाच सौंदर्याचा एकमेव निकष असावा काय, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामते तरी नाही असेच आहे. अवांतर - झाल्या बहू, होतील बहू.. इथे, "बहू" म्हणजे पुष्कळ की सुन? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 12/31/2008 - 18:41 नवीन

चर्चा

तर मधुबालेवर होतच राहतील, कारण नुसते तिचे सौंदर्यच नव्हे, तर तिचा अत्यंत उत्कट, सहजसुंदर अभिनयही. ते एक प्रकरणच वेगळे होते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विसोबा खेचर Wed, 12/31/2008 - 18:45 नवीन

तर तिचा

तर तिचा अत्यंत उत्कट, सहजसुंदर अभिनयही. ते एक प्रकरणच वेगळे होते!! सहमत आहे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/31/2008 - 18:49 नवीन

+१

---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सोनम Wed, 12/31/2008 - 19:28 नवीन

फोटो

Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 01/01/2009 - 00:39 नवीन

मधुबालेचं

मधुबालेचं नाक जरा जाड होतं (जे असिम सौदर्याच्या व्याख्येत बसत नाही) असं माझं वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 01/01/2009 - 01:19 नवीन

आईये मेहेरबां...

आईये मेहेरबां, बैठीये जानेजा... शौकसे लिजीयेजी, इश्क के इंतहा... असं म्हणणारी फक्त एकच मधुबाला....
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/01/2009 - 04:40 नवीन

आणि खट्याळपणे..

अच्छा जी मै हारी, चलो मान जाओ ना.. म्हणणारीही हीच अप्सरा.. सुरूवातीलाच.. खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/01/2009 - 04:45 नवीन

१००%

परत परत बघितली क्लिप!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
राघव गुरुवार, 01/01/2009 - 10:26 नवीन

++१

लय भारी.. धन्यवाद प्राजु! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/01/2009 - 10:44 नवीन

आणि देव

आणि देव आनंदला मेजरच माफ करा.....त्याचा एका एलईडी इतकाही प्रकाश पडत नाही मधुबालापुढे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/01/2009 - 11:20 नवीन

खाली नजर

खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!! ओहोहो..! संपलो...! प्राजू, जियो... आपला, (मधुबालाभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चित्रगुप्त Fri, 09/15/2023 - 18:35 नवीन

"अच्छा जी मे हारी चलो मान जाओ ना" जीव वेडावला

हा छोटासा लेख आज योगयोगाने दिसला, आणि त्यातल्या प्राजु यांच्या प्रतिसादातील ... सुरूवातीलाच.. खाली नजर ठेऊन अच्छाजी मै हारी असं म्हणत मान जाओ ना म्हणताना नजर जेव्हा वर करते.. तेव्हाच ................ बस्स!!!!!!!!!! हे वाचून, अनेकदा बघितलेले ते गाणे आज पुन्हा एकदा नव्याने बघितले आणि त्या पाच सेकंदातली मधुबालाची जादू बघून जीव (पुन्हा एकदा) वेडावला. https://www.youtube.com/watch?v=kemGIpUHIec
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/03/2009 - 11:15 नवीन

मधुबाला

मधुबाला रति तर देव आनंद मदन होता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा