खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का...
आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का
आझाद मैदानात ... महीला पोलिसांची विटंबना होते...तिथे अमेरीका असते का
भिवंडीत पोलिसांची हत्या होते......तिथे अमेरीका असते का
जर्मन बेकरी स्फोट....तिथे अमेरीका असते का
मुंबई रेल्वे स्फोट...तिथे अमेरीका असते का
२००१ पुणे दंगल...तिथेही अमेरीका असते का
औरंगजेबाने लावलेला जिझिया कर...तिथे अमेरीकेचा हात असतो का
अफगाणिस्तानात ४० वर्षाचे तालिबानी ९ वर्षाच्या पोरीबरोबर लगीन लावतात...तिथेही अमेरीका असते का
जोरावर सिंग फतेहसिंग यांना भिंतीत चिणून मारलं जातं...तिथे अमेरीका असते का
अमेरीकेने शिकवायला हे आतंकी देश आणि लोक काही कुक्कुलं बाळ आहेत का
अमेरीका...अमेरीका...अमेरीका... सगळीकडे कशी अमेरीका असते. आम्हाला प्रश्न पडतो.
http://www.misalpav.com/node/32390
तुमचाच लेख आहे.... ऑगस्ट मधला...आता आम्हाला प्रश्न पडलाय इतका विरोधाभास का ?
दोन्ही ठिकाणी अमेरीका नाकारली आहे होबासराव
आपल्याला तिची मदतही नकोय आणि एरवी काम करताना अडचण सांगणेही नको. अडचण सांगणे हे झाकीर नाईक यांच्यासारख्यांसाठी होते तर नंतरचे अमेरीकेकडून खूप मदत अपेक्षिणार्यांसाठी होते
प्रतिक्रिया
ह्या डोनाल्डची ट्रम्पेट
...
In reply to ह्या डोनाल्डची ट्रम्पेट by DEADPOOL
बरोबर बोलले भाऊ.
पांडू मोड ऑन ...
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा
...
In reply to जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा by उगा काहितरीच
खिलजीच्या वेळी अमेरीका होती
...
In reply to खिलजीच्या वेळी अमेरीका होती by होबासराव
कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
In reply to ... by आशु जोग
.
In reply to कशाशी काय कंपेरायचं ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. by होबासराव
=)) =))
In reply to खिलजीच्या वेळी अमेरीका होती by होबासराव
अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना
हा हा हा
In reply to अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना by आरोह
म्हणजे आता फक्त ट्रेनमधे चहा विकणं बाकि आहे म्हणा कि...
In reply to अमेरिकेने व्हिसा नाकारला असेल त्यांना by आरोह
पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Come On Girls... ;) :- Anirudhहो!
In reply to पोल्स मधे डोनाल्ड ट्रंप पुढे by मदनबाण
...