प्रिय मिपाकर समीर स.न.वि.वि.
चित्र कसे अपलोड करतात. एका धाग्यात किती चित्र असावीत त्यांचा आकार किती असावा.
असा सर्व अभ्यास करून तुमच्या खंडयाची चित्र टाका. एक वाचक म्हणून मी उत्सुकतेने बघायला
येतो. आणि अपेक्षा भंग होतो. अपेक्षाभंगापेक्षा माझं डोकं खराब होतं, माझी चिड चिड होते.
-दिलीप बिरुटे
(रक्तदाब असलेला मिपाकर)
आपण वाचक असाल तर इकडे का येता ? इकडे 'वाचण्यासाठी' काही नसून फक्त 'पाहण्यासाठी' असते, आणि तेही सहजासहजी दिसत नसते, हे आतापर्यंत आम्हाला कळून चुकले आहे.
(आपल्या रक्तदाबाबद्दल काळजी असणारी मिपाकरीण)
स्नेहांकिता
प्रतिक्रिया
खंडया
अरे यार....
आदरणीय सर,
प्रा.डॉ. सर
स्नेहांकिता +१!
दोन्ही लिंक्स एकाच फोटोच्या
खंडया चा आणखी एक फोटो
अप्रतिम फोटो आलाय खंडयाचा.
अप्रतिम फोटो आलाय खंडयाचा.
माझ्याकडे खंडयाचा १२ फोटोचा
माझ्याकडचा खंड्या खंडीभर
माझ्याकडे खंड्याचा