पुण्याहून हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवेआगर , शिव्थर्घळ इत्यादी ठिकाणी २५ तारखेच्या आसपास भेट देण्याचा विचार आहे.
दोन रात्री आणि तीन दिवस सहलिचा प्लान आहे. सहलिचा क्रम कसा असावा , या भागातील राहण्याची सोय
याबद्द्दल माहिति असल्यास क्रुपया मार्गदर्शन करावे. या सहलित अलिबाग सुद्धा करता येइल काय?
आगाउ.... मनापासुन आभार.
वाचने
12868
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
खालील दुव्यावर आमचे प्रवासवर्णन वाचा
धन्यवाद नरेन्द्रजी.
दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक
१+++
In reply to दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक by सतिश गावडे
दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक
In reply to दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक by सतिश गावडे
ऑ?
In reply to दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक by अत्रुप्त आत्मा
आरावी
In reply to दिवेआगरवरून श्रीवर्धनला एक by सतिश गावडे
Yach aarvi gavat beach la
In reply to आरावी by कपिलमुनी
यावर बरेच धागे आले असतीलही
बरोबर आहे तुमचे म्हणणे
दिवेआगर मस्त आहे राहायला
अळूस्कर म्हणजेच आवळस्कर का?
In reply to दिवेआगर मस्त आहे राहायला by राजेंद्र मेहेंदळे
अळूस्कर म्हणजेच
In reply to अळूस्कर म्हणजेच आवळस्कर का? by अनिरुद्ध.वैद्य
बापटांची खाणावळ चालू आहे. मी
In reply to अळूस्कर म्हणजेच by राजेंद्र मेहेंदळे
अरे वा!!
In reply to बापटांची खाणावळ चालू आहे. मी by अग्यावेताळ
जरूर जा ...
अप्रतिम ठिकाणे आहेत ही
धन्यवाद मित्रान्नो
दापोली आणि आसपासच्या ठिकाणचे
पुण्याहून ताम्हणी घाट मार्गे
दिवेे आगर व हरीहरेश्वर
गोरेगावच्या बस डेपो कँटिनची
कोथिंबीर स्वच्छ धुतली असेल का
In reply to गोरेगावच्या बस डेपो कँटिनची by कंजूस
पुणे - ताम्हणी घाट-माणगाव-
ताम्हणी चूक, ताम्हिणी बरोबर.
In reply to पुणे - ताम्हणी घाट-माणगाव- by अत्रुप्त आत्मा