आताच आलेला अमिरखानचा 'गझिनि' (किंवा घजिनी) हा चित्रपट पाहण्यात आला. या चित्रपटाने येण्यापूर्वी फार हवा केली होती. त्यासाठी आमिरने कमावलेली देहयष्टी आणि या चित्रपटाचे प्रोमोज् लक्षवेधी ठरले. मूळ संकल्पना 'मोमेंटो' या इंग्रजी चित्रपटावर बेतलेली आहे. परंतु खरे सांगायचे तर या हिंदी मोमेंटो ने मूळात मनावर पकडच घेतली नाही. बर्याच न पटणार्या घटना यात दाखवल्या आहेत. कदाचित आमिरच्या आधीच्या चित्रपटांमुळे अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्यामुळे गझिनी नाही आवडला असेही झाले असेल. मिपाकरांचे काय मत आहे यावर?
माझे मत आहे की ' नाही आवडला'.
बघूया मिपाकरांची काय मते आहेत यावर.
डीस्क्लेमरः उगाच या विषयावर निरुपयोगी कौल लावण्यापेक्षा यावर काथ्या कुटणे मला अधिक बरे वाटले.
वाचने
10919
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मत
ठाकठीक
एकदा बघायला ठीकठाक
गोजिरवाणा दिसतो ?
In reply to एकदा बघायला ठीकठाक by शाल्मली
- त्याच्या
मेमेंटो ची भ्रष्ट आवृत्ति
हेच म्हणतो
In reply to मेमेंटो ची भ्रष्ट आवृत्ति by गोगोल
तमिळ गजिनी चा रिमेक
In reply to मेमेंटो ची भ्रष्ट आवृत्ति by गोगोल
कोणी
ऑन् लाइन बघ
In reply to कोणी by टारझन
ऊप्स ..
In reply to ऑन् लाइन बघ by गोगोल
Moviefun.org
In reply to ऊप्स .. by गोगोल
इथे बघा / डाऊनलोड करा
In reply to कोणी by टारझन
- टारझन
In reply to कोणी by टारझन
ठीक आहे.
रहमानच
In reply to ठीक आहे. by रेवती
ह्म्म्म.
In reply to रहमानच by रविराज
मलाही
त्यातली
गांधी
In reply to त्यातली by विसोबा खेचर
खरच
In reply to त्यातली by विसोबा खेचर
आयटम वगैरे
In reply to खरच by रेवती
मला तर
बटबटीत
आवरा
In reply to बटबटीत by घाटावरचे भट
तेलुगु - तमिल
अतिशय ताणलेला.
कारणे
अचूक हेरलेत
In reply to कारणे by सहज
-१
अनिल
In reply to -१ by अनिल हटेला
इथे वाचा...
प्रतिसाद
आमिर चा
जबरदस्त
ह ह पु वा
In reply to जबरदस्त by नि३
जबरदस्त
झेरॉक्सची झेरॉक्स
आसिन
प्रतिक्रिया
वाईट आहे असं दिसतय...
सिंग इज
हे हे हे हे
In reply to सिंग इज by नि३
आत्ताच
गझनी ला
गझनी ला
>>आणी
In reply to गझनी ला by नि३
चित्रपटाच्या उत्पन्नावरुन लक्षात येते की
अहो
In reply to चित्रपटाच्या उत्पन्नावरुन लक्षात येते की by वेताळ
>>सदर
In reply to चित्रपटाच्या उत्पन्नावरुन लक्षात येते की by वेताळ
एरव्ही आपण