कालच्या २४ तासातल्या ९०० किमीच्या गुजरात मोहिमेबद्दल थोडक्यात.
१. काल सहा वाजता विचारणा झाली. कुठे जायचे सांगितले नाही. सांगितलेले ठिकाण अजिबात ओळखीचे, स्मरणातले नाही.
२. दहा हजार भरले की कुणीतरी बँक अधिकारी मुद्रालोन अंतर्गत दहा लाखाचे कर्ज मंजूर करून देतो. अशा अधिकार्याला सुरतमध्ये भेटायला जायचे आहे. दहा हजार द्यायची तयारी असेल तर चला.
३. प्रवास सुरु केल्यावर कळले की कुठल्या तरी मंदिरात दर्शनाला जायचे आहे.
४. रात्रभर गुजरात मॉडेलच्या नावाने बोटे मोडत, पाय मोडत अॅक्स्लिटर-ब्रेक-क्लचवर डान्स केला.
५. महिंद्रा स्कॉर्पिओ ही अजिबात ऑफरोड वेहिकल नाही हे सिद्ध करण्यात गुजरात पीडब्लूडीने चंग बांधलेला.
६. नर्मदेच्या प्रचंड वाळवंटात मी आणी माझी स्कॉर्पियो, सहातासाचा खडतर प्रवास, चित्रविचित्र दृश्यांची मालिका.
७. गुजरातमध्ये एका हायवेवर ओळीने सुमारे शंभर दुकाने फक्त 'चहा' विकत होती. संशयखोर आत्म्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता कळले एक धक्कादायक सत्य. अंगावर येणारे.
८. महिंद्रा स्कॉर्पियो ही एक बंडल गाडी आहे हे माझे 'नवे' मत तयार झाले.
९. चोविसाव्या तासाच्या शेवटच्या मिनिटाला घरी असणे 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' ची आठवण देऊन गेले.
१०. तो सरकारी अधिकारी, ते मंदिर आणि त्या दहा हजाराचे गौडबंगाल.
२४ तासाच्या थराराचा खंग्री अणुभव. इच्छुकांनी आगावू नोंदणी करावी. प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५.
(कृपया यातल्या काही गोष्टी माहित असतील तर प्रतिसाद देऊन नव्या वाचकांच्या उत्सुकतेस अगरबत्ती लावू नये अशी जाण'त्या वाचकांना पेष्यल इनंती..)
वाचने
12895
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसली जाहिरात!!
९०० किमि एका दिवसात?
शक्य आहे
In reply to ९०० किमि एका दिवसात? by पैसा
बापरे!
In reply to शक्य आहे by चलत मुसाफिर
एम ८० वरुन प्रवास
In reply to शक्य आहे by चलत मुसाफिर
हलके घ्या.
In reply to ९०० किमि एका दिवसात? by पैसा
ते पण जास्तच ना!
In reply to हलके घ्या. by आनंदी गोपाळ
पोसिबल
In reply to ९०० किमि एका दिवसात? by पैसा
अरे वेल्ला
In reply to पोसिबल by वेल्लाभट
खरं आहे.एक घडलेलं उदाहरण
In reply to अरे वेल्ला by पैसा
१२ तासात
In reply to ९०० किमि एका दिवसात? by पैसा
____/\_____
हे काय आहे? एखाद्या आगामी
बहुदा मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?
दारू विकत असतील हो ... टेन्शन
In reply to बहुदा मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक? by ईश्वरसर्वसाक्षी
अरे हो ह्या
In reply to बहुदा मिड-ब्रेन अॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक? by ईश्वरसर्वसाक्षी
मोदी महिंद्रा स्कॉर्पियो
महिंद्रा स्कॉर्पियो ही एक बंडल गाडी आहे..
बऱ्यापैकी !
मोदींनी राजीनामा दीला
मला दुसर्या मुद्द्याबद्दल
अगर ट्रेलर इतना
मला कारबद्दल प्रत्यष माहीत
कंजूस साहेब
अध्याहृत
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to अध्याहृत by बोका-ए-आझम
खरं आहे.गाडी थोडी अगोदरच
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
एक विनंती संदीपभौ
गुज्रातेत
प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५.
काय
एक स्कॉर्पियो आणि सहा जण...
नाहि
अच्छा म्हणजे गुजरात रस्ते आणि
गुजरात आताचा चांगला आहे
2 नंबरने कोड्यात टाकलंय. दहा
ह्म्म्म
अर्ध्या हळकुंडाने पिवळे
थोडे दिवसांपुर्वी एक लेख होता
सातबारा वर नाव नसेल तर
In reply to थोडे दिवसांपुर्वी एक लेख होता by कंजूस
हा लेख म्हणजे
जे काय वाचलं ते जबरी!!!!
सहाजणांपैकी चारजणांनी आलटून
मुद्दा क्र ४ ५ व ७
Why Mahindra Scorpio is Modi
प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५.
+1
In reply to प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५. by होबासराव
२१ डिसेंबर गेला की आण्णा.
हेच म्हणायला आलो होतो...
In reply to २१ डिसेंबर गेला की आण्णा. by सतिश गावडे
क्षमा असावी.
पुंगी वाजवून झाली टोपलीचे
ह्या लेखकाची बोलबच्चन असते
जसे की.....?
In reply to ह्या लेखकाची बोलबच्चन असते by शलभ
वरती एक उदाहरण दिलेच आहे
In reply to जसे की.....? by संदीप डांगे
ट्रेलर टाकायचे कारण आहे,
In reply to वरती एक उदाहरण दिलेच आहे by शलभ
टिका सकारात्मक घेण्यासाठी
In reply to ट्रेलर टाकायचे कारण आहे, by संदीप डांगे
___/\___
कधी येणार तारीख?
काका, लेख भटकंतीवरच आहे. पण
In reply to कधी येणार तारीख? by कंजूस
लेख मुददेसूद लिहा. उगाच
ट्रेकला यस्टीची ( =