✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(झुलवा)

क — केशवसुमार, Fri, 01/18/2008 - 02:51

प्रतिक्रिया द्या
10554 वाचन

💬 प्रतिसाद (14)
इ
इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 03:14 नवीन

वा रे गड्या...

केशवा,कधी कोणी कविता लिहीली की तू गिधाडासारखा त्याच्यावर तुटून पडतोस रे! बाकी तूझ्या कल्पनाशक्तीचीही दाद द्यायला हवी.द्वयर्थी मराठी म्हणजे काय हे (दादांनंतर)तूझ्या विडंबनानेच सांगीतले. (झकास) -इनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 01/18/2008 - 08:26 नवीन

हा हा हा

जबरदस्त!!! ह. ह. पु. वा!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 09:12 नवीन

लै भारी...

लै भारी रे केशवा! तुमची गोची, त्यांची वळवळ काय करावे लवकर ठरवा हा हा हा! :))) नसे पाहण्या कोणी आता जरा दमाने खिंडी लढवा क्या बात है....! "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" थांब केश्या, आता भारतात आलास की साल्या बडवतोच तुला लेका! :) असो, उत्तम विडंबन रे केशवा. ईश्वर इतरांना अगदी भरपूर गझला द्यायची प्रतिभा प्रदान करो जेणेकरून तुला कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही...:) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/18/2008 - 09:30 नवीन

मस्त रे !!!

आवडले विडंबन !!! आणि कळस म्हणजे- "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" हे तर सहीच आहे :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 01/18/2008 - 11:48 नवीन

हहगबलो

मस्त आहे. "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" हे तर फारच भारी. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 01/18/2008 - 21:02 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/18/2008 - 21:07 नवीन

केशवा..

पुन्हा एकदा.. तुझा महिमा अगाध.. तुझ्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. जरा जपून बरं.. नाहीतर खरंच एकेदिवशी हे सगळे गझलकार तुला बडवतील्. ह्.घ्य. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती महेश Sat, 01/19/2008 - 08:09 नवीन

प्राजु

प्राजु तुझा ह्यावर एक मुलगी असुन प्रोत्साहनपर प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चतुरंग Fri, 01/18/2008 - 21:15 नवीन

केशवा,

त्यांची गोची पाने पिकली देठ तरी वळवळतो हिरवा त्याच उड्या अन त्याच कसरती दमलो, थोडे पडतो अडवा... केवळ उच्च!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती महेश Sat, 01/19/2008 - 08:08 नवीन

अश्लिल

खुपच अश्लिल विडंबन आहे. इथे अनेक महिला सदस्यही येतात. त्यांना अप्रशस्त वाटेल असे लिखाण कृपया करू नये.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 08:48 नवीन

नोंद घ्यावी..

अश्लील या शब्दाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत/असू शकतात. असो, विडंबनकार केशवाने स्वाती यांच्या म्हणण्याची भविष्यात सारासार नोंद घ्यावी... मिसळपावला केशवासारख्या प्रतिभावंताचीही गरज आहे आणि स्वातीताईंसारख्या चोखंदळ व प्रसंगी परखड, वाचकाचीही गरज आहे! आपला, (तटस्थ) तात्या. मला व्यक्तिश: सदर विडंबन वाचताना मजा वाटली...:) आपला, (वाचक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती महेश
क
केशवसुमार Sun, 01/20/2008 - 15:28 नवीन

अश्लिल??

स्वातीमहेशताई, आपल्याला हे विडंबन अश्लिल वाटले हे वाचून आम्हाला वाईट वाटलं.. शील / अश्लिल हे व्यक्तीसापेक्ष आहे. हा ते इनोबाशेठ म्हणतात तसे द्वयर्थी म्हणू शकता.. इथे आमच्या डॉनच्या एका मुलाखतीतला संदर्भ देतो ..अता हे डॉन कोण (छोटा/मोठा/खरा/खोटा) विचारू नका... हम 'सबका डॉन एक'- 'दादा कोंडके' 'पाप हे वाचणार्‍याच्या मनात असतं मी लिहीताना सरळच लिहितो.. ' असो.. सपषट सांगितल्या बद्दल आभारी आहे इथून पुढे लक्षात ठेवतो.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती महेश
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 01/20/2008 - 15:28 नवीन

जबरा......

परंतु, आम्ही या वर्षी द्वैअर्थी न बोलण्याचा संकल्प 'सोड'लेला असल्याने यापेक्षा जास्त मोठा प्रतिसाद देउ शकत नाही. ;) आपला, (द्वैअर्थी न बोलणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 01/20/2008 - 18:48 नवीन

वा वा

वा रे केशवा! आज खूप दिवसांनी मिसळपावावर आलो. आणि तुझी झणझणीत तर्रि चापली. मजा आली. आपला, (हावरट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा