१) आमचा रद्दीवाला आम्हाला दोन्ही (मराठी आणि इंग्लीश) पेपरासाठी एकच भाव (इंग्लीश) देत असे.
२) भारतात रद्दी विकून चार पैसे तरी मिळतात, यावर समाधान मानावे. परदेशात तेदेखिल नाही.
३) पूर्वी जेव्हा किराणा सामान पेपरातून बांधून द्यायची पद्धत होती, तेव्हा माझ्या मित्राने (ज्याचे किराणा दुकान होते) मला सांगितले होते की, रद्दीवाला तुम्हाला जो भाव देतो, त्याच भावात आम्हालाही विकतो! थोडक्यात, रद्दीवाला वजनात मारतो! म्हणून माझ्या वडीलांनी एक स्प्रिन्गचा वजन काटा आणला होता.
४) पावसाळ्यात रद्दीचा भाव कमी असतो.
....
....
....
इतर ह्या पर्यायाला मत दिले आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>भावात आम्हालाही विकतो! थोडक्यात, रद्दीवाला वजनात मारतो! म्हणून माझ्या वडीलांनी एक स्प्रिन्गचा वजन काटा आणला होता.
आयुष्यभरात जेवढे रद्दी विकुन मिळाले नसतील तेवढे पैसे त्या काट्यात गेले असतील !!
;)
आयुष्यभरात जेवढे रद्दी विकुन मिळाले नसतील तेवढे पैसे त्या काट्यात गेले असतील !!
=))
रद्दी "वापरुन" पाहिली असलीत तर कळेल की इंग्लिश वृत्तपत्रासाठी जरा बरा कागद वापरतात!
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा
(कागदी) अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
असा कधी विचारच केला नाही की राव.
बाकी, विंग्रजी पेप्रांच्या रद्दीला जास्त पैशे मिळतात म्हणून प्रत्येक विंग्रजी पेप्रात मराठी पेपरची पानं कोंबून अर्ध्या-पाव ग्रॅमनं त्या रद्दीच वजन वाढवायचा बावळटपणा बर्याचदा केलेला आहे. :)
मस्त ?????
अन धमुला म्हणतात ?
तुझा काहीतरी घोळ होतोय सखाराम ! मस्त म्हणजे कोण पहायचे असेल तर अवलियाची (फॉर्मर चेंगट) खव बघ !!
धमु जपुन रे बाबा .. तु मस्त वाटतोस त्याला ;)
मस्त म्हणजे कोण पहायचे असेल तर अवलियाची (फॉर्मर चेंगट) खव बघ !!
तरीच म्हटले ... १००० व्हिजिटस पण खरडी तर केवळ १०० मग येतो कोण?
आंद्या... आलो म्हणुन सांगुन तरी जात जा ;)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
आधी कधीतरी मलाही हा प्रश्न पडला होता. पण इतर महत्वाच्या प्रश्नांमध्ये विरून गेला.
सध्या तरी ८ ला मत दिले आहे.
ह्यावरून आठवले,
जवळपास ६/७ वर्षांपूर्वी मराठी पेपर (वर्तमानपत्र) मध्ये वाचले होते, की त्यावेळी टाईम्स चा अंक एवढा जाडा असायचा की पुण्यात पेपर विकणार्याला 'टाईम्स ऑफ इंडिया' विकल्यास प्रत्येक पेपरमागे ४० पैसे मिळत. पण न विकला गेल्यास तेच पेपर रद्दीत विकल्यास प्रत्येक पेपरमागे ६० पैसे मिळत. :)
आणि ह्याच जाड्या पुरवण्यांच्या वर्तमानपत्रांमुळे, पेपर विक्रेत्यांनी २००४ मध्ये मुंबई/ठाण्यात काही काळ टाईम्सच्या पुरवण्या देणे बंद केले होते. ह्यामागचे कारण हे की पेपर वाटणार्या मुलांना एवढे जड पेपर घेऊन घरोघरी जावे लागते, मजले चढावे लागतात. पण त्यांना तेवढा मोबदला मिळत नाही.
प्रतिक्रिया
बाकी
काही निरीक्षणे
खो खो खो
In reply to काही निरीक्षणे by सुनील
आयुष्यभरा
In reply to खो खो खो by आनंदयात्री
कोणाला?
In reply to आयुष्यभरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरा
In reply to आयुष्यभरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सारखाच भाव
मत दिलेलं नाही.
ह्याला
In reply to मत दिलेलं नाही. by धमाल मुलगा
मस्त ??
In reply to ह्याला by सखाराम_गटणे™
>>धमु जपुन
In reply to मस्त ?? by आनंदयात्री
न झालेला दोस्ताना..
In reply to >>धमु जपुन by धमाल मुलगा
मस्त
In reply to मस्त ?? by आनंदयात्री
--
In reply to मस्त by अवलिया
ह्याचबाबत
आरं, कागूद रं बाबा कागूद!!
उत्तर : माहीत नाही