मुंबईतील जुहू भागात नववर्षदिनाच्या जल्लोषात मुलींचा विनयभंग झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली. योगायोगाने तिथे उपस्थित असलेल्या, हिंदुस्तान टाईमस च्या सतीश बाठे आणि प्रसाद गोरी या दोन पत्रकारांनी झाल्या प्रकाराची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणि हिंटा मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. या छायाचित्रात आरोपींचे चेहेरेही स्पष्ट दिसत आहेत.
थोरल्या आबासाहेबांच्या राज्यात, मुंबईसारख्या स्त्रियांकरता सुरक्षित समजल्या जाणार्या शहरात अशी घटना घडते ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. मुंबईसारख्या शहरात ही स्थिती तर खेडोपाडी काय परिस्थिती असेल? स्त्रियांच्या विनयभंगाची/बलात्काराची सगळीच काही प्रकरणं पुढे येत असतील असंही नव्हे!
नववर्षाचा जल्लोश, त्यात मुलामुलींची थोडीफार जवानीतली थट्टामस्करी समजण्यासारखी आहे. परंतु भररस्त्यात मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत जर कुणाची मजल गेली असेल/जात असेल तर अश्या आरोपींचे हातपाय तोडले पाहिजेत किंवा त्यांचे लिंग जाहीरपणे कापून टाकले पाहिजे असे माझे मत आहे. आपले मत काय?
तात्या.

वाचने
31603
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
१००% सहमत.
झाला प्रकार निंदनीय
In reply to १००% सहमत. by धमाल मुलगा
दुर्दैवी
त्वरीत निकाल
आजकाल काही
माझे मत
निषेध! पण...
In reply to माझे मत by सुनील
वार्ताहारास शिक्षा- असहमत
In reply to निषेध! पण... by ऋषिकेश
सहमत..
In reply to वार्ताहारास शिक्षा- असहमत by प्रकाश घाटपांडे
हं खरंय तुमचं पण...
In reply to वार्ताहारास शिक्षा- असहमत by प्रकाश घाटपांडे
हात पाय
विकृतीला जात, धर्म, वंश असं काहीही नसतं.
लिंगपिसाट
वरील
विकृत भावना !!
अजून एक मत
वरदाताई,
In reply to अजून एक मत by वरदा
सहमत
In reply to अजून एक मत by वरदा
लक्ष नाही गेले
In reply to अजून एक मत by वरदा
वरदा, चतुरंग, विनायक अनिवसे,
तात्या,
In reply to वरदा, चतुरंग, विनायक अनिवसे, by विसोबा खेचर
स्वतःला मर्द म्हणणार्या सर्वांनो,
सहमत..
In reply to स्वतःला मर्द म्हणणार्या सर्वांनो, by विकेड बनी
एक घटना
In reply to स्वतःला मर्द म्हणणार्या सर्वांनो, by विकेड बनी
थोडा बदल
In reply to एक घटना by इनोबा म्हणे
मी १०-१२ वर्षांपूर्वी वाचलेली बातमी
In reply to थोडा बदल by विकेड बनी
पण लक्षात का राहिली?
In reply to मी १०-१२ वर्षांपूर्वी वाचलेली बातमी by चतुरंग
काहीही..
In reply to मी १०-१२ वर्षांपूर्वी वाचलेली बातमी by चतुरंग
या सन्द्र्भात थोडे नवीन वाचन करा
उपलब्धता
In reply to या सन्द्र्भात थोडे नवीन वाचन करा by अनिला
दहशत बसली पाहिजे.
द्रौपदी वस्त्राहरण
१००% योग्य शिक्षा
हा प्रसंग आणि चर्चा
माझे मत
दुर्दैवाने
In reply to माझे मत by वरदा
का?
पराचा कावळा
In reply to का? by वरदा
हा हा हा
In reply to पराचा कावळा by विकेड बनी
अरे आपापसातील भांडणं आणि वाद आवरा रे..:)
अरे चर्चा काय करता
कायद्यात बदल आवश्यक
समाज ....
सहमत आहे..
In reply to समाज .... by सुधीर कांदळकर