आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता
=======
आली लहर
केला कहर
होऊदे खर्च
कशाला फिकर?
चंद्रा वाणी मुखडा
काळजाचा तुकडा
ज्वानीचा कहर
इष्काचा बहर
नौ वारी साडी
तंगशी चोळी
नजरेत धार
काळजावर वार
खुदकन हसली
काळजाला डसली
जिवाला घोर
झोपेच खोबरं
धरला हात
घातली मागणी
खुदकन हसली
शुक्राची चांदनी
आई सरपंच.
बाप आमदार
आली लहर
केला कहर
होऊदे खर्च
कशाला फिकर?
अविनाश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3352
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अकुं चा धागा sssss मी पयला!
दुत्त दुत्त बुवा!!!
In reply to अकुं चा धागा sssss मी पयला! by अत्रुप्त आत्मा
हे आवडलं
+1
In reply to हे आवडलं by तुषार काळभोर
खिक्क! ;-)
In reply to हे आवडलं by तुषार काळभोर
तुमची ही कविता पण आली लहर
तुम्ची स्टुरी भारी...तुम्ची
चायला तो अनुस्वार "च"वर
In reply to तुम्ची स्टुरी भारी...तुम्ची by टवाळ कार्टा
हेच लिहिणार होतो=))
In reply to चायला तो अनुस्वार "च"वर by टवाळ कार्टा
:) :)
इथे कोणालाच मुद्दा कळलेला दिसत नाही...
हा...हा
In reply to इथे कोणालाच मुद्दा कळलेला दिसत नाही... by संदीप डांगे
कविता २०११ साली लिहिली आहे
In reply to इथे कोणालाच मुद्दा कळलेला दिसत नाही... by संदीप डांगे
सिध्द करा...
In reply to कविता २०११ साली लिहिली आहे by अविनाशकुलकर्णी
=)) =))
In reply to इथे कोणालाच मुद्दा कळलेला दिसत नाही... by संदीप डांगे
(No subject)
Ata puravaa dila ahe tar,
कवीता एक लंबरी