सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यात प्रेम महत्वाचे आहे असे प. पु. श्री संजयजी लीला भंसालीजी म्हणतात. म्हणोत बापुडे. पण महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो ते. श्रीमंत बाजीरावांचे मराठी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भारतीय इतिहासातील योगदान. सर जदुनाथ सरकार फार मोठे इतिहासकार होवून गेले त्यांनी असे म्हंटले आहे कि छत्रपति शिवरायांनंतर मराठी इतिहासात जर कोणी पराक्रमी असेल तर ते बाजीराव साहेब होत. १७१९ साली वारसाहक्काने बाजीराव साहेबास पेशवेपदाची वस्त्रे मिळाली परंतु सातारा दरबारात त्यास विरोध होता. बाळाजी विश्वनाथांच्या प्रेमापोटी छत्रपति शाहू महाराजांनी बाजीराव साहेबास वस्त्रे दिली . तदनंतर बाजीराव साहेबांनी मागेवळुन वळुन पाहिले नाही . दिल्ली तख्त काबीज करणारा तो पहिला मराठी पुरुष होता. ब्रिटीश इतिहासकारांनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या हुशारी आणि रणनितिस दिले आहे. क्षणाचीही उसंत न घेता अविरत प्रवास करून अंतर वेळेआधी कापून बाजीरावशत्रूस शत्रूस चकित करत असे. निजामाचे सैन्य भारी असूनही त्यापेक्षा ३०% कमी फौजेसह त्यांनी निजामास टक्कर दिली आणि त्याचा पराभव केला. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा विस्तार हा त्यांच्याच काळात झाला. शिंदे , होळकर, पवार, गायकवाड असे नामांकित सरदार त्य्नच्याच काळात उदयास आले. आपले दुर्दैव इतकेच कि इतक्या थोर योध्यास आपण जातीच्या चौकटीत अडकवून ठेवले. त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल त्यांच्या शत्रूंनी पण गौरव उद्गार काढले आहेत. त्यांच्या प्रत्येक लढायांचा अभ्यास केला आहे आणि केला जातो त्यांच्याच कारकिर्दीत वसई काबीज केली गेली आणि तेथील स्थानिकांची धर्मछळातुन सुटका करण्यात आली.
वाचने
15817
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेशवाई
*: शाळेत असताना मी कॅप्टन
In reply to पेशवाई by गॅरी ट्रुमन
हो बरोबर
In reply to *: शाळेत असताना मी कॅप्टन by स्रुजा
वाक्यरचना चुकली
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
:) तंतोतंत.
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
प्रॉपर संदर्भ स्रोतांची कमतरता ?
In reply to :) तंतोतंत. by स्रुजा
इतिहासाची सुवर्णपाने
In reply to प्रॉपर संदर्भ स्रोतांची कमतरता ? by माहितगार
शेलारमामा काल्पनिक पात्र आहे
In reply to पेशवाई by गॅरी ट्रुमन
पुरंदरे उवाच
In reply to शेलारमामा काल्पनिक पात्र आहे by सतिश गावडे
हा पुरावा???
In reply to पुरंदरे उवाच by रमेश आठवले
संशोधन करा
In reply to हा पुरावा??? by टवाळ कार्टा
ह्यँ...हे तर आम्चा ब्यॅट्यॅपण
In reply to संशोधन करा by रमेश आठवले
जरा पाहून सांगतो गावडे सर.
In reply to शेलारमामा काल्पनिक पात्र आहे by सतिश गावडे
शेलारमामा हे पात्र काल्पनिक
In reply to शेलारमामा काल्पनिक पात्र आहे by सतिश गावडे
अर्र
In reply to शेलारमामा हे पात्र काल्पनिक by मृत्युन्जय
अर्र. गल्तीसे मिष्टेक हुइ गवा
In reply to अर्र by मी-सौरभ
तानाजी मालुसरेंच्या
In reply to शेलारमामा हे पात्र काल्पनिक by मृत्युन्जय
व्हय काय? नोटिश नव्हता क्येला
In reply to तानाजी मालुसरेंच्या by प्रचेतस
कुणी मारलं ते खरंच माहीत नाही
In reply to व्हय काय? नोटिश नव्हता क्येला by मृत्युन्जय
शेलारमामाने मात्र नंतर पळणार्
In reply to कुणी मारलं ते खरंच माहीत नाही by प्रचेतस
बाजीराव
इतिहासाची सुवर्णपाने
In reply to बाजीराव by चाणक्य
धन्यवाद
In reply to इतिहासाची सुवर्णपाने by महासंग्राम
अधिक माहिती ऐकण्यास उत्सुक...
कुलवृत्तांत
In reply to अधिक माहिती ऐकण्यास उत्सुक... by पर्ण
निजामाचे सैन्य भारी असूनही त्यापेक्षा
!!!! रणपंडीत बाजीराव !!!!
ऍड. विक्रम श्रीराम एडके
In reply to !!!! रणपंडीत बाजीराव !!!! by समीर_happy go lucky
प्रतिसाद आवडला
In reply to !!!! रणपंडीत बाजीराव !!!! by समीर_happy go lucky
अ
In reply to !!!! रणपंडीत बाजीराव !!!! by समीर_happy go lucky
__/\__
संजय भन्साळी
पेशव्यांचे मोठेपण.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान
सुंदर माहीती..धन्यवाद
In reply to दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान by पालीचा खंडोबा १
तुम्ही त्या नितीन बानगुडे
In reply to दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान by पालीचा खंडोबा १
उभ सैन्य त्यांच्या करड्या
प्रतिसादांतील चर्चेतून छा
आपल्या 20 वर्षीच्या
बाजीरावाची महाराष्ट्रात
In reply to आपल्या 20 वर्षीच्या by हेमंत लाटकर
मी नर्मदा परिक्रमेत
In reply to आपल्या 20 वर्षीच्या by हेमंत लाटकर
लेख व जवळजवळ सगळ्याच
प्रतिसादांसह लेख आवडला.
आवडले
एक शन्का आहे
@ प्रसाद
नो
In reply to @ प्रसाद by हेमंत लाटकर
हे प्रकरण मस्तानीमुळे नाही
In reply to @ प्रसाद by हेमंत लाटकर
मुख्य कारण बाजीरावानंतर
In reply to हे प्रकरण मस्तानीमुळे नाही by अनिरुद्ध.वैद्य
त्याकाळात वडिलानंतर पद मोठ्या
In reply to मुख्य कारण बाजीरावानंतर by हेमंत लाटकर
यात साहेबाचा शिक्का घेण्याची
In reply to @ प्रसाद by हेमंत लाटकर
लाटकर साहेबाशि सहमत
समीर आणी पालीचा खंडोबा
प्रतिसाद टाकावा की नाही अश्या
छान लिहीलेय! इतिहास असेच
In reply to प्रतिसाद टाकावा की नाही अश्या by मनो
+१
In reply to प्रतिसाद टाकावा की नाही अश्या by मनो
रच्याकने, निजामाला न
In reply to प्रतिसाद टाकावा की नाही अश्या by मनो
तुम्ही मांडलेल्या सर्व गोष्टी
In reply to प्रतिसाद टाकावा की नाही अश्या by मनो
नादिरशहाचे बाजीरावास पत्र
In reply to प्रतिसाद टाकावा की नाही अश्या by मनो
बाजीराव - मस्तानी किंवा
आम्ही उत्सुक आहोत याबद्दल जाणून घ्यायला...
४१ लढाया कि ११० लढाया
बाजी मारली , बाझीगर इत्यादी
@ राहुल
लाटकर साहेब, अभिजित,
बाजी नाव जुनेच आहे / होते (
In reply to लाटकर साहेब, अभिजित, by मनो