✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवे वर्ष , नवे सन्कल्प

ग
गीत यांनी
Sat, 12/27/2008 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5393 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 12/27/2008 - 12:35 नवीन

या वर्षी

या वर्षी मी संकल्प न करण्याचा संकल्प केला आहे -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ग
गीत Sat, 12/27/2008 - 12:37 नवीन

हे सगळ्यात

हे सगळ्यात छान :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Sat, 12/27/2008 - 12:40 नवीन

बिनडोक

बिनडोक वादात शिरणार नाही. अवांतरांपासुन शक्यतो लांब राहीन. क्रिप्टिक लिहीणार नाही. ओरिजिनल रामायण किंवा महाभारत वाचणार नाही. श्री कृष्णांचा जन्म २४००० वर्षापुर्वी की २५०००वर्षापुर्वी ह्या काथ्याकुटात अजिबात शिरणार नाही. अवांतरः जमेल की नाही ते ५ दिवसात कळेल.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 12/27/2008 - 12:44 नवीन

क्रिप्टिक

क्रिप्टिक लिहीणार नाही एवढे सोडुन बाकीचे जमेल. शुभैच्छा अवांतर - अवांतरा पासुन एका प्रतिसादात पण दुर नाही राहिले तुम्ही काय *टा जमणार आहे तुम्हाला? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 12/27/2008 - 12:46 नवीन

जमणे

हे जमण्यासाठी तुमचे समुपदेशन घेईन.
  • Log in or register to post comments
न
नीधप Sat, 12/27/2008 - 19:05 नवीन

१ व्यसन

१ व्यसन सोडायचं आणि १ कमी करायचं असं ठरवलंय. सोडायचं व्यसन दारूचं आणि कमी करायचं व्यसन महाजालाचं... पहिलं जमेल.. दुसर्‍याचं बघायला हवं.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/28/2008 - 09:22 नवीन

सोडायचं

सोडायचं व्यसन दारूचं शुभेच्छा..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
क
केशवराव Mon, 12/29/2008 - 08:02 नवीन

हजम नही हुवा !

अहो, नविन वर्षाला नविन काहितरी 'सुरू 'करण्याचा संकल्प करायचे सोडून हे 'सोडून देण्याचा ' आणि 'कमी करण्याचा' कसला संकल्प करताय? मी ५०व्या सोडलेली दारू या वर्षी परत 'सुरू' करण्याचा संकल्प केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
स
सोनम Sat, 12/27/2008 - 19:47 नवीन

वाचनालय

ह्या नवीन वर्षी मी लायब्ररी जांईट करण्याचा संकल्प केला आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/28/2008 - 10:00 नवीन

मिसळपावच्या व्यसनावर कंट्रोल

आयुष्यात मिळणारी काही निवांत क्षण मिपाने बळकावले आहेत :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उम्मि Sun, 12/28/2008 - 11:13 नवीन

घर घेण्याचा.........

नविन घर घेण्याचा........... ऊम्मि
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 12/28/2008 - 16:22 नवीन

हा काय प्रकार आहे?

ह्या नवीन वर्षी मी लायब्ररी जांईट करण्याचा संकल्प केला आहे. बाकी उसंत मिळाल्यावर संकल्पाबद्दल विचार करु. वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/28/2008 - 17:32 नवीन

मुहुर्त कशाला पाहिजे?

चांगलं काही करायला नवीन वर्षाची वाट का बघायची? पुन्हा एक मुहुर्त! वाढदिवसाच्या शुभेच्छा!! अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/28/2008 - 17:50 नवीन

वाट.... एक न बघणे.

आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ए
एकलव्य Mon, 12/29/2008 - 03:39 नवीन

:))

आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अवलिया Mon, 12/29/2008 - 09:26 नवीन

आमच्यात

आमच्यात संकल्प करण्यासाठी (आणि सोडुन देण्यासाठी) नवीन वर्षाची वाट पहात नाहित. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ध
धमाल मुलगा Mon, 12/29/2008 - 12:09 नवीन

माझे संकल्प:

१.मी खोटे बोलणार नाही. २.मी दारु पिणार नाही ३.मी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळेन. ४.मी रोज देवपुजा करेन ५.मी अवांतर प्रतिसाद देणार नाही ६.मी खरडाखरडी खेळणार नाही. ७.मी अहिंसेचा पुजारी होणार ८.मी मांसाहार करणार नाही. ९.मी हापिसात बसुन फक्त आणि फक्त कामच करेन...मिपा उघडणारसुध्दा नाही! ------------------------- हड् तिच्याआयला, कसले संकल्प आणि कसले काय? ३१ डिशेंबराच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या सकाळपर्यंत बम दारूकाम करणार ;) मस्त कोंबड्या चापणार, दोस्तांशी दंगामस्ती करणार, त्यांच्या फिरक्या घेणार, आणि पुढचं सगळं वर्षं 'मी हे करणार आणि ते करणार नाही' अशा काटेकोर बंधनाच्या चाकोरीत न अडकवता, जसं जमेल तसं मनमुराद जगणार!!!! जस्ट लाईक देअर इज नो टूमॉरो :)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/31/2008 - 13:23 नवीन

एक और गया

३१ डिशेंबराच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या सकाळपर्यंत बम दारूकाम करणार.... लवकरच आपल्या धम्याला बघायला हास्पिटलात जावं लागणार असं वाटतंय. सेलिब्रेशन ची स्वप्न बघता बघाता वैणी मिपा वर आहेत हे धम्या विसरून गेलाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनिल हटेला Mon, 12/29/2008 - 12:16 नवीन

+१

इन शॉर्ट.. मी अजाबात सुधारणार नाय ... ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/29/2008 - 12:36 नवीन

उत्तम

उत्तम प्रतिसाद... फारसे कष्ट न घेता आणि देता, मनातील भावना समोरच्याला पुर्णपणे समजावण्याची सुंदर शैली! आता अवांतरः मी अजाबात सुधारणार नाय ... सुधारणा म्हणजे काय रे भाऊ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
अ
अनिल हटेला Mon, 12/29/2008 - 12:38 नवीन

!!!

मी अजाबात सुधारणार नाय ... सुधारणा म्हणजे काय रे भाऊ??? जे तुझ्या आणी माझ्या बाबतीत अजिबात शक्य नाय ते .... :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 12/31/2008 - 13:25 नवीन

.

मी यंदाच्या वर्षात अजून एक बाईक घेण्याचा संकल्प करणार आहे. त्यानंतर थांबायचं की नाही ते ठरवीन. आणि महिन्यातून किमान २ वेळा बाईक नी लाँग टूर वर जायचा मागच्या वर्षीचा संकल्प ८०% तरी पाळलाय :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 12/31/2008 - 13:26 नवीन

मी

मी सर्फिन्ग कमि करनार आहे............ चुचु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा