✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भैरव ते भैरवि - सन्गित मैफिल

म
मॅन्ड्रेक यांनी
Sat, 12/27/2008 - 11:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1765 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स
सुचेल तसं Sat, 12/27/2008 - 11:13 नवीन

नीट समजले

नीट समजले नाही. हा कार्यक्रम कोण सादर करतं? तुम्ही पाहिला आहे तर त्याचे जरा विस्तृत वर्णन करावे. धन्यवाद!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 12/27/2008 - 11:53 नवीन

कार्यक्रमाविषयी थोडं...

मी ह्या कार्यक्रमाची सीडी ऐकलीये... अतिशय अप्रतिम कार्यक्रम :) गायकांपैकी श्री. विजय कोपरकर आठवतायत. कार्यक्रमाचे निवेदनही (लेखन, सादरीकरण) समर्पक आहे. इथे कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही एकूण कार्यक्रमाचे खूप कौतुक केलं. (न्यू जर्सीला कार्यक्रम झाला तेव्हा मी नेमका भारतात होतो.) ---- कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप म्हणजे -- एखाद्या रागातील एक / दोन बंदिशींचा मुखडा, मग एक-दोन हिंदी सिनेमातली गाणी, मराठी गाणी, नाटयगीत, भावगीत इ.ची ओळख करून देतात. कार्यक्रमाची सुरूवात 'भैरव' रागाने होते (पहाट समय).. पुढे मग दिवसभरातले, संध्याकाळचे, रात्रीचे असे वेगवेगळे राग सादर करत .. 'भैरवी'ने कार्यक्रमाची सांगता होते (दुसर्‍या दिवशीची पहाट !!) ----- एकूण जवळपास चोवीसही तासांतले राग एकाच कार्यक्रमाच्या तीनेक तासांत सादर करणं हेच एक मोठे आव्हान आणि 'भैरव ते भैरवी'ची टीम ते उत्कृष्ठपणे पार करतात. ----- कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी दैनिक सकाळमधील हा दुवा बघा. ------ www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 12/27/2008 - 14:18 नवीन

भैरव ते भैरवि

मि हा कार्यक्रम पाहिला आहे.-अतिशय अप्रतिम www.nicheentertainment.com ह्या सन्केत स्थळावर महिति उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा