✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक लाडीक कविता

र — रामदास, Sat, 12/27/2008 - 00:21

प्रतिक्रिया द्या
9398 वाचन

💬 प्रतिसाद (23)

:-)

धनंजय
Sat, 12/27/2008 - 00:59 नवीन
लाडीक आहे खरी.
  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Sat, 12/27/2008 - 01:09 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

अवलिया
Sat, 12/27/2008 - 11:33 नवीन
सहमत. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

:-)

सहज
Sat, 12/27/2008 - 06:17 नवीन
मस्त. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मला खूपच आवडली हि कविता

लवंगी
Sat, 12/27/2008 - 07:03 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments

वेगळी

अरुण मनोहर
Sat, 12/27/2008 - 07:06 नवीन
एकदम आगळी वेगळी आणि ताजीतवानी वाटणारी कविता. पाचव्या ओळींमधे काव्यरंजना मधून अचानक वास्तवात आणुन सोडल्यामुळे रोलकोस्टर सारखी मजा आली. तुम्ही पान नखलावं हा शब्दप्रयोग नखांनीच गुदगुल्या करून गेला. आणखी असे प्रयोग येउ द्यात.
  • Log in or register to post comments

हम्म...

प्राजु
Sat, 12/27/2008 - 07:40 नवीन
काही खरं नाही... सह्हीच. लाडीक म्हणजे किती लाडीक! लाडे लाडे आदबीनं तुम्हा विनवते बाई... अशीच अगदी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रामदास

मृगनयनी
Sat, 12/27/2008 - 09:31 नवीन
रामदास जी, खूप छान, लाडीक, मोहक आहे ही कविता. आवडली! :)
  • Log in or register to post comments

एकदम सही -

विसुनाना
Sat, 12/27/2008 - 10:32 नवीन
तुम्ही केस मोकळावे त्यात चांदणं गुंफावे. आम्ही सोडून निश्वास चार काजवे मोजावे. अशी रात्र कशी जावी....
ये सही है, भिडू!
रात्र जाहीर करावी.
हे पण. चांगली कविता.
  • Log in or register to post comments

कविता संग्रह

विनायक प्रभू
Sat, 12/27/2008 - 11:31 नवीन
कविता संग्रह का प्रसिद्ध करत नाही हो तुम्ही. १. लाडिक २. माडिक ३. ताडिक असे ३ भाग असावेत. प्रकाशक मी बघतो.
  • Log in or register to post comments

आणि पडिक? --

अवलिया
Sat, 12/27/2008 - 11:32 नवीन
आणि पडिक? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

सडिक

विनायक प्रभू
Sat, 12/27/2008 - 11:36 नवीन
सडिक म्हणायाचे आहे का तुम्हाला. १६६ प्रतिसाद घेणा-या. निरुद्योगी लोकांना तेवढेच काम. वादपटु खुश.
  • Log in or register to post comments

तुम्ही

मदनबाण
Sat, 12/27/2008 - 13:57 नवीन
तुम्ही घेउन पदर रात्र जाहीर करावी. अस्सा जीव सुखावला...... च्यामारी,, लय लाडीक बरं का... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

रामदासराव!

विसोबा खेचर
Sat, 12/27/2008 - 16:58 नवीन
रामदासराव! कविता लै भारी. जियो..!
  • Log in or register to post comments

भारी

दत्ता काळे
Sun, 12/28/2008 - 11:32 नवीन
कविता फार आवडली.
  • Log in or register to post comments

मस्तच ---- सख

सखाराम_गटणे™
Sun, 12/28/2008 - 13:11 नवीन
मस्तच ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर

राघव
Mon, 12/29/2008 - 12:24 नवीन
खूप सुंदर कविता. तुमच्या कविता नेहमीच वेगळ्या असतात.. नानांच्याही तशाच असतात! मस्त लिहिलेत!! येऊ द्यात अजून :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

झकास कवीत...

स्मिता श्रीपाद
Mon, 12/29/2008 - 13:52 नवीन
मस्तच आहे कवीता....आणि नावही समर्पक आहे :-)
  • Log in or register to post comments

खरंच लाडिक कविता आहे

संदीप चित्रे
Tue, 12/30/2008 - 02:40 नवीन
>> तुम्ही मोगरा माळला असं वार्‍यानी सांगावे. आम्ही फुलं घेउन यावं तुम्ही केस मोकळावे. >>हे असं काय होतं बुवा ?....... आय हाय... क्या बात है ! (तुम्हाला हे कसं सुचलं बुवा !!) :) ------------ 'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....
  • Log in or register to post comments

+१ सहमत

चतुरंग
Tue, 12/30/2008 - 03:52 नवीन
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या..... अगदी असेच म्हणतो! (खुद के साथ बातां : रंगा, हा रामदास भलताच लाडिक खिलाडी दिसतोय बरं का! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

एक अप्रतीम कविता!

उत्खनक
Tue, 08/19/2014 - 15:02 नवीन
खूपच सुंदर! :)
  • Log in or register to post comments

आयला

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/19/2014 - 16:08 नवीन
वर आणल्याबद्दल धन्यवाद. हि कविता खरच फार लाडाची आहे आमच्या.
  • Log in or register to post comments

रामदास हा आयडी किती जणं मिळून

प्यारे१
Tue, 08/19/2014 - 16:10 नवीन
रामदास हा आयडी किती जणं मिळून चालवतात? सगळीकडंच उत्कृष्ट!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा