लेखक बाजीराव यांनी बुधवार, 24/12/2008 07:14 या दिवशी प्रकाशित केले. देवद्वार छंदातल्या गारवा विषयावरील काव्यस्पर्धेच्या निकालाचे काय झाले? तो जाहीर झाला काय? वाचनात आला नाही! डिसेंबरची स्पर्धाही जाहीर झालेली दिसत नाही. सरकार इकडे लक्ष देईल काय? लेखनविषय: धोरण लेखनप्रकार चौकशी वाचने 1466 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया देवद्वार छंद स्पर्धा नोहेंबर २००८ चन्द्रशेखर गोखले शनिवार, 27/12/2008 09:43 धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!! कुठली काव्यस्पर्धा? पॅपिलॉन शनिवार, 27/12/2008 10:07 ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
देवद्वार छंद स्पर्धा नोहेंबर २००८ चन्द्रशेखर गोखले शनिवार, 27/12/2008 09:43 धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!!
कुठली काव्यस्पर्धा? पॅपिलॉन शनिवार, 27/12/2008 10:07 ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
प्रतिक्रिया
देवद्वार छंद स्पर्धा नोहेंबर २००८
धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!!
कुठली काव्यस्पर्धा?
ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल?
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.